देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्री साईबाबा मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 27, 2026
in परभणी
0
श्री साईबाबा मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात
Please Share

नगरभोजनात शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसाद

परभणी : जिल्ह्यात “जय श्रीराम” च्या जयघोषात मिरवणुकांसह विविध कार्यक्रमांनी गुरुवारी, २६ मार्च रोजी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांनी ठिकाणी ठिकाणच्या मंदिरात दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी गर्दी केली होती.

मानवत येथील पुरातन राम मंदिर, वझूर ( ता.पूर्णा) येथील हेमाडपंती श्री रामेश्वर मंदिर, पूर्णा व सेलू येथील जुने राम मंदिर यांसह जिल्ह्यातील विविध मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सेलू येथील ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचे शिष्य श्री साईबाबा यांच्या मंदिरात आयोजित श्री साई महोत्सवाची सांगता गुरुवारी सकाळी १० वाजता शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याच्या कीर्तनाने झाली.यानिमित्ताने २४ व्या वर्षी नगरभोजनाची परंपरा जपण्यात आली. जन्मोत्सव, महाआरती तसेच महाप्रसादासाठी (नगरभोजन) भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, यावर्षीही नगरभोजनासाठी सेलू शहरातील महिला भाविकांनी घरून पोळ्या तयार करून देत मोठा सहभाग नोंदविला. याबद्दल साईधामच्या वतीने आभार मानण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी महाप्रसाद घेतला. स्वयंसेवक भाविकांनी पुढाकार घेतला.

Post Views: 1,675
Please Share
Previous Post

सेलूत “स्टॉक नाही” चे फलक झळकले…

Next Post

सेलूतील ‘तो’ पंपमालक ‘हुश्शार’ ! बोलतो मराठी, पण कळतं इंग्रजी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूतील ‘तो’ पंपमालक ‘हुश्शार’ ! बोलतो मराठी, पण कळतं इंग्रजी

सेलूतील 'तो' पंपमालक 'हुश्शार' ! बोलतो मराठी, पण कळतं इंग्रजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ