देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

क्युरियस, फिनकिड्स शाळेत पदवीदान समारंभ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 5, 2026
in परभणी
0
क्युरियस, फिनकिड्स शाळेत पदवीदान समारंभ
Please Share

चिमुकल्यांचा गौरव सोहळा; मान्यवरांची उपस्थिती, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

सेलू : येथील क्युरियस किड्स व फिनकिड्स शाळेचा लहानग्यांचा पदवीदान समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शाळेच्या प्रांगणात यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे तसेच मुख्याध्यापिका प्रगती क्षिरसागर आणि प्राचार्य कार्तिक रत्नाला यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली. विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मुलांच्या यशाचा आनंद साजरा करताना दिसले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे आणि नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह पाहून सर्वांनी त्यांचे कौतुक केले. समारंभात विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी घेतलेले परिश्रम आणि पालकांचे सहकार्य यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली असून, हा दिवस विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी आनंद, अभिमान आणि समाधानाचा क्षण ठरला.

Post Views: 1,613
Please Share
Previous Post

तारूण्यातच गाथा, ज्ञानेश्वरी वाचा

Next Post

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कलाविष्काराने जिंकली मने

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कलाविष्काराने जिंकली मने

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कलाविष्काराने जिंकली मने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ