देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

सेलूत ९७ लाखांचा सायबर डल्ला

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 11, 2026
in मराठवाडा
0
सेलूत ९७ लाखांचा सायबर डल्ला
Please Share

निवृत्त शिक्षकाची मोठी फसवणूक, सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

परभणी : सेलू येथील मौलाना आझाद नगर भागात राहणाऱ्या एका ७० वर्षीय निवृत्त शिक्षकाला सायबर चोरट्यांनी विविध प्रलोभने आणि अटकेची भीती दाखवून तब्बल ९७ लाख ८३ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नागनाथ शंकरराव कुरमुडले हे आपल्या घरी असताना ४ मार्च ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपी रवि शर्मा व इतरांनी ७४७९९८२५३१, +८५५९६७०६८६७९, ८७९१६३९९८२, ७०४११०१५९४, ७०४१०७३३९८, ७०९४५९८८०५ या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादीशी संपर्क साधला. आरोपींनी फिर्यादीला सांगितले की, तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करून मुंबईत बनावट बँक खाते उघडण्यात आले आहे. या खात्यावरून दोन कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून तुम्ही त्यातून २० लाख रुपये कमिशन घेतल्याचा खोटा बनाव रचण्यात आला.सायबर चोरट्यांनी फिर्यादीला अटकेची आणि निवृत्ती वेतन बंद करण्याची भीती घातली. तसेच मुलाची नोकरी घालवण्याची धमकी देऊन कोणालाही काही न सांगण्यास बजावले. या दबावाखाली येऊन फिर्यादीने आपली पोस्टातील मुदत ठेव मोडली, पेन्शनवर कर्ज काढले आणि पत्नीचे दागिने गहाण ठेवून जमा झालेली रक्कम आरोपींनी दिलेल्या विविध खात्यांवर आरटीजीएस व चेकद्वारे वर्ग केली. अशा प्रकारे वेळोवेळी एकूण ९७ लाख ८३ हजार रुपये घेऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली.या प्रकरणी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंगळे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना अशा कोणत्याही बनावट फोन कॉल्सना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

Post Views: 1,677
Please Share
Previous Post

चारठाणा, की बोरीत अपर तहसील ?

Next Post

महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवा

महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ