देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

विठ्ठल अनमुलवाड यांना ‘ग्लोबल स्टार टीचर अवॉर्ड’

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 26, 2026
in परभणी
0
विठ्ठल अनमुलवाड यांना ‘ग्लोबल स्टार टीचर अवॉर्ड’
Please Share

शैक्षणिक नवोपक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गौरव

पूर्णा : अभिनव विद्या विहार प्राथमिक शाळा, पूर्णा येथील शिक्षक विठ्ठल जयवंतराव अनमुलवाड यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्लोबल स्टार टीचर अवॉर्ड २०२६ प्रदान करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी सभागृहात पार पडलेल्या भव्य समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी डॉ. सुनील गायकवाड (माजी खासदार, लातूर), डॉ. मंगल पांचाळ (ज्येष्ठ साहित्यिका व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर), लीना पंडित (सुप्रसिद्ध अभिनेत्री), कृष्णकुमार दडके (संमेलनाध्यक्ष व समाजसेवक, परभणी), दिलीप घेवंदे (ज्येष्ठ अभिनेते व निर्माता) तसेच प्रा. डॉ. बी. एन. खरात (संचालक, समृद्धी पब्लिकेशन व किल्ले पर्यटन महोत्सव फाउंडेशन, महाराष्ट्र) यांची प्रमुख उपस्थिती होती.अनमुलवाड यांच्या अध्यापनातील नवोपक्रम, विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व शिकण्याची आवड निर्माण झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.पुरस्कार स्वीकारताना विठ्ठल अनमुलवाड यांनी हा सन्मान आपल्या विद्यार्थ्यांना व शाळेतील सहकाऱ्यांना समर्पित करत भविष्यातही शिक्षण क्षेत्रात अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post Views: 1,638
Please Share
Previous Post

परभणीत उष्णतेची लाट; पारा ४३.७

Next Post

मीनाताई बोर्डाकर यांचा मातृगौरव पुरस्काराने सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मीनाताई बोर्डाकर यांचा मातृगौरव पुरस्काराने सन्मान

मीनाताई बोर्डाकर यांचा मातृगौरव पुरस्काराने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ