देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
in परभणी
0
चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली
Please Share

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण

पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने फोडून धुमाकूळ घातल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त सुरू असतानाही चोरट्यांनी मोठ्या शिताफीने चोरी केल्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

गंगाखेड रोडवरील मयुरी बार येथे मध्यरात्री सुमारे ३ ते ३:१५ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बारच्या पाठीमागील शटर व खिडकी वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी तेथून काही रोख रक्कम व सुमारे दोन हजार रुपयांची दारू लंपास केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये चेहऱ्यावर रुमाल बांधलेले दोन चोरटे चोरी करताना स्पष्ट दिसत आहेत. मयुरी बारचे मालक झोटींग पाटील यांना चोरीची घटना मोबाईलवर कळताच त्यांनी पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.याच रात्री तहसील कार्यालयासमोरील आवारातील विशाल भोसले यांच्या भोसले मल्टीसर्विसेस या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला व तेथील गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेली. तिसऱ्या घटनेत लोहा रोडवरील एका देशी दारू दुकानाचे शटर वाकवून मध्यरात्री अंदाजे २ ते ३ वाजेदरम्यान चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम आणि देशी दारूच्या बाटल्या लंपास केल्या. रात्रभर पोलिसांची गस्त सुरू असतानाही चोरट्यांनी केलेल्या या धाडसी कृत्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, चोरीचा छडा लावण्यासाठी घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आले असून, पालम पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

Post Views: 1,482
Please Share
Previous Post

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Next Post

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यशवाडी दुर्घटनास्थळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट

यशवाडी दुर्घटनास्थळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 21, 2026
0

जखमींची विचारपूस, मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, प्रशासनाला तत्पर उपचारांचे निर्देश परभणी, दि. २१ : यशवाडी येथे मंदिरासमोरील सभा मंडप कोसळल्याच्या...

सेलू तालुक्यात ५० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

सेलू तालुक्यात ५० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 21, 2026
0

एचएआरसी संस्थेचा स्तुत्य उपक्रम,एकल पालक आणि अनाथ मुलांच्या पाठीवर संस्थेचा मायेचा हात; दानशूरांच्या मदतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप सेलू : परभणी...

यशवाडी दुर्घटना; पाच भाविकांचा मृत्यू

यशवाडी दुर्घटना; पाच भाविकांचा मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 20, 2026
0

मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर; १६ गंभीर जखमींवर उपचार सुरू; युद्धपातळीवर बचावकार्य परभणी : मानवत...

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ