देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन विद्यालयातील शिष्यवृत्तीधारकांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 9, 2026
in परभणी
0
नूतन विद्यालयातील शिष्यवृत्तीधारकांचा सत्कार
Please Share

सेलू : नूतन विद्यालयातील इयत्ता आठवी मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आर्यन वैद्य, भक्ती सोनी, पियुष सवलके, श्रेयश घुगे, गोपाळ कुलकर्णी व विनया घुले यांचा गुरुवारी, ९ जुलै रोजी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटी प्रवेश पात्र माजी विद्यार्थी कृष्णा विष्णू घोडके तसेच उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड व गणेश माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती

“अभ्यासाचे नियोजन, सातत्य, वेळेचे व्यवस्थापन व आत्मविश्वास यांच्या बळावर आय.आय. टी. सारख्या परीक्षांमध्ये यश मिळवता येते व मोठी स्वप्न पूर्ण करता येतात, असे प्रतिपादन घोडके यांनी केले.

शाळेतर्फे कृष्णा घोडके यांचा तसेच वाढदिवसानिमित्त मुख्याध्यापक श्री.पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी प्रशांत नाईक, विजय धापसे, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सुनील तोडकर व गजानन मुळी तसेच अरविंद अंबेकर, शैलजा कवुटकर, बाळू बुधवंत, प्रभू भुसारे, काशिनाथ पल्लेवाड आणि शिक्षक उपस्थित होते.

Post Views: 1,339
Please Share
Previous Post

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम गतिमान करावा : उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांचे आवाहन

Next Post

जिजामाता शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप; केंद्रप्रमुखांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिजामाता शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप; केंद्रप्रमुखांचा सत्कार

जिजामाता शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप; केंद्रप्रमुखांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ