देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

धनादेश अनादर प्रकरणात दोन महिन्यांची शिक्षा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 24, 2026
in परभणी
0
धनादेश अनादर प्रकरणात दोन महिन्यांची शिक्षा
Please Share

सेलू न्यायालयाचा आरोपीला दुप्पट भरपाई देण्याचा आदेश

सेलू : मा. न्यायाधीश गौरव अ. तराळ यांनी दोन धनादेशाच्या वेगवेगळ्या प्रकरणात आरोपीला धनादेशाच्या दुप्पट रक्कम, फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून एका महिन्यात देण्याबाबत व दोन महिन्याची शिक्षा दि.२२/०७/२०२६ रोजी सुनावली आहे.

घटनेची हकीकत अशी की, भिकमचंद श्रीमल गादिया यांना हिरा टिकमचंद परदेशी यांनी हातउसणे घेतलेल्या ५०,००० च्या रक्कमेबाबत दोन धनादेश १०,००० व ४०,००० रूपयाचे दिले होते. पण आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने दोन्ही धनादेश अनादर झाले होते. त्याबाबत फिर्यादी गादिया तर्फे न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग सेलू येथे एस.एस.सी.क्र. २५३/२०१६, एस.एस.सी.क्र. २५४/२०१६ अन्वये दि. १७/११/२०१६ रोजी हिरा टिकमचंद परदेशी यांच्या विरोधात धनादेश अनादरबाबत १३८ एन.आय.ॲक्ट अन्वये फिर्याद दिली होती.त्या अनुषंगाने फिर्यादी व आरोपी यांच्या साक्षीपुरावा व युक्तीवादाअंती न्यायालयाने दोन्ही प्रकरणात आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद करून एस.एस.सी.क्र. २५३/२०१६ या प्रकरणात आरोपीस धनादेशाच्या दुप्पट रक्कम म्हणजेच ८०,००० रूपये नुकसान भरपाई एका महिन्यात फिर्यादीस देण्याचे आदेश आपल्या न्याय निर्णयात पारीत केले. तसेच उपरोक्त रक्कम न दिल्यास एक महिना साधा कारावास तसेच शिक्षा म्हणून दोन महिने साधा कारावासाची, तर दुसऱ्या धनादेशामध्ये एस.एस.सी.क्र. २५४/२०१६ मध्ये धनादेशाच्या दुप्पट रक्कम म्हणजेच २०,००० रूपये नुकसान भरपाई एका महिन्यात फिर्यादीस देण्याचे आदेश आपल्या न्याय निर्णयात पारीत केले. तसेच उपरोक्त रक्कम न दिल्यास एक महिना साधा कारावास तसेच दोन महिने साधा कारावासाची शिक्षा अशी दोन्ही प्रकरणात न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग सेलू श्री. जी.अ.तराळ यांनी दि. २२/०७/२०२६ रोजी शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी भिकमचंद श्रीमल गादिया तर्फे ॲड.एल.एच.खोना यांनी युक्तीवाद केला.

Post Views: 1,038
Please Share
Previous Post

रोडगे प्रिन्स स्कूलमध्ये पालखी सोहळा

Next Post

जिंतूरमध्ये महाराजस्व समाधान शिबिराला प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिंतूरमध्ये महाराजस्व समाधान शिबिराला प्रतिसाद

जिंतूरमध्ये महाराजस्व समाधान शिबिराला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेशराव रोकडे यांचे सोसायटी सभासदत्व पूर्ववत

गणेशराव रोकडे यांचे सोसायटी सभासदत्व पूर्ववत

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
0

विभागीय सहनिबंधकांचा मोठा दिलासा राजकीय षडयंत्रातून झालेली कारवाई नियमबाह्य; निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी न्यायालयात जाणार : रोकडे यांचा इशारा देशनिष्ठ...

वनाकृविचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशात १८ वे स्थान

वनाकृविचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशात १८ वे स्थान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
0

'गोल्ड' रेटिंग प्राप्तग्रीन मेंटर्सतर्फे पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय दखल परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,...

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी.डी.एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी.डी.एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
0

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश, येलदरी धरणातून पाणीपुरवठ्याबाबत मुंबईत आढावा बैठक परभणी, दि. २९ : येलदरी धरणाच्या उद्भवातून जिंतूर तालुक्याकरिता...

नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा

नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
0

परभणी, दि.२९ : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत परभणीच्या वतीने नशामुक्त युवा फॉर विकसित...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ