देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

स्वच्छता निकषांची काटेकोर अंमलबजावणी करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 27, 2026
in परभणी
0
स्वच्छता निकषांची काटेकोर अंमलबजावणी करा
Please Share

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे महापालिका,नगरपालिकांना निर्देश

परभणी : स्वच्छ भारत मिशन (नागरी) अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-२०२६ च्या अनुषंगाने पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे महापालिका, सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींच्या स्वच्छतेचा आढावा घेतला. जिल्ह्याला उत्कृष्ट स्थान मिळवून देण्यासाठी स्वच्छतेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शहरात दृश्यमान स्वच्छता राखणे, उघडे कचरा डेपो हटवणे, १०० टक्के घरांमधून ओला व सुका कचरा स्वतंत्र संकलित करणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल, नाले-गटारांची सफाई, एकेरी वापराच्या प्लास्टिकवर दंडात्मक कारवाई आणि सी-टिफिन व भित्तीचित्रांद्वारे व्यापक जनजागृती करण्याचे आदेश दिले. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, लोकप्रतिनिधी व संस्थांचा सहभाग आणि दैनंदिन कामांचे दस्तऐवजीकरण करून प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांना दिले.

Post Views: 1,496
Please Share
Previous Post

नारायण चौरे यांना ‘मराठवाडा आदर्श शिक्षक पुरस्कार’

Next Post

वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा

वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा...

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ