देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

माजी सैनिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 27, 2026
in परभणी
0
माजी सैनिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध
Please Share

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण‌ यांची ग्वाही

परभणी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात २७ वा कारगिल विजय दिवस कृतज्ञतापूर्वक साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धातील शहीद जवानांना अभिवादन करून त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह शहीद जवानांचे कुटुंबीय, माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि शहीद जवान यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शहीद जवानांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व शहीद कुटुंबीयांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी माजी सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना देशसेवेच्या आठवणींना उजाळा दिला. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी कारगिल विजय दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत माजी सैनिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनुराधा ढालकरी यांनीही माजी सैनिकांच्या योगदानाचा गौरव केला.

याप्रसंगी सामाजिक क्षेत्रातील कार्य आणि माजी सैनिकांसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सुभेदार विश्वनाथ सातपुते यांना प्राप्त झालेल्या ‘सैनिक रत्न’ पुरस्काराबद्दल त्यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ लिपिक अनंत ओगले, कल्याण संघटक हरीभाऊ माने, लिपिक गणपत संसारे, दिलीप ससाणे उपस्थित होते.

Post Views: 1,475
Please Share
Previous Post

राजेंद्र सोनवणे यांना ‘मराठवाडा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

Next Post

आरपी हॉस्पिटलकडून परभणीत मोफत बससेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
आरपी हॉस्पिटलकडून परभणीत मोफत बससेवा

आरपी हॉस्पिटलकडून परभणीत मोफत बससेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा...

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ