देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

आरपी हॉस्पिटलकडून परभणीत मोफत बससेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 27, 2026
in परभणी
0
आरपी हॉस्पिटलकडून परभणीत मोफत बससेवा
Please Share

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; रचना नगर ते आर.पी. हॉस्पिटल मार्गावर धावणार बस

परभणी : परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने रुग्णसेवेच्या उद्देशाने आणि रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील उघडा महादेव परिसरातील रचना नगर येथून मोफत बस सेवेचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते सोमवार, दि. २७ जुलै रोजी करण्यात आला. यापूर्वी परभणी बसस्थानक ते आर.पी. हॉस्पिटल अशी रुग्ण आणि नातेवाइकांसाठी मोफत बस सेवा सुरू आहे.

नव्याने सुरू करण्यात आलेली मोफत बस उघडा महादेव परिसरातील रचना नगर येथून सकाळी १० वाजता निघणार आहे. त्यानंतर उघडा महादेव मंदिर १०.१५, देशमुख हॉटेल १०.३०, हडको कॉर्नर १०.४५, सारनाथ कॉलनी पाटी ११.००, खंडोबा बाजार ११.१५, अपना कॉर्नर ११.३०, पारदेश्वर मंदिर ११.४५ या मार्गे ही बस आर. पी. हॉस्पिटल येथे जाणार आहे. परतीच्या प्रवासात ही बस आर. पी. हॉस्पिटल येथून दुपारी ४ वाजता निघून याच मार्गाने परत येणार आहे.यापूर्वी खानापूर फाटा-वसमत रोड- बस स्थानक मार्गे मोफत बस सेवा सुरू आहे. या बसला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आर.पी. हॉस्पिटलचे प्रमुख आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी या उपक्रमाबद्दल सांगितले, रुग्णांना वेळेवर आणि मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मोफत बस सेवेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचणे सोयीचे होईल आणि त्यांचा उपचाराचा प्रवास सुखकर होईल. मोफत तपासणी आणि परवडणाऱ्या दरातील वैद्यकीय सुविधांमुळे प्रत्येक रुग्णाला दर्जेदार उपचार मिळतील असे आमदार पाटील यांनी सांगितले.यावेळी महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, महापौर सय्यद इकबाल, सभागृह नेता माजु लाला, नगरसेवक बबलू घागरमाळे, अरविंद देशमुख, रामराव डोंगरे, संदीप झाडे, दिनेश बोबडे, सुनील पंढरकर, अमित भालेराव, राहुल खटींग, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, शिवलिंग बोधने, विशाल तळेकर, सुशील नर्सीकर, शुभम गिरी, गोपाळ कदम, शिवा माटोरे, धनराज चव्हाण, इरफान काजी, विवेक ढवळे, अब्दुल्ला राज, असलम शेख, जाँबाज खान, तुराब खान, आनंद हत्तीअंबीरे, देवांश चिटकरे, सुमेध घागरमाळे, गणेश मोरे, प्रल्हाद देवढे, संदीप पांगरकर, मकरंद कुलकर्णी, दामोधर सानप आदिसह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,683
Please Share
Previous Post

माजी सैनिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध

Next Post

नूतन विद्यालयाचे १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन विद्यालयाचे १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

नूतन विद्यालयाचे १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ