देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
in मराठवाडा
0
ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता
Please Share

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा

सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणमासानिमित्त आयोजित श्रीमद् ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे कीर्तन, महाप्रसाद आणि नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांच्या प्रवचनाने महिनाभर चाललेल्या या प्रवचन उत्सवाची उत्साहात सांगता झाली.

या उपक्रमाचे यंदा २२ वे वर्ष होते. करोना काळातही ऑनलाईन चाललेल्या या प्रवचनमालेतून आध्यात्मिक जागराची परंपरा अविरत सुरू आहे. आयोजनातील सुटसुटीतपणा, वेळेचे पालन आणि सेवाभावी मूल्ये याद्वारे या उपक्रमाने सेलूच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वेगळेपण आजही जपले आहे.

यावर्षी गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी रघुनाथ सोन्नेकर यांच्या प्रवचनाने सुरुवात झाली. दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत पंचक्रोशीतील तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, माजलगाव, केज, परभणी, मानवत, मेहकरसह विविध भागांतील नामवंत अभ्यासक व प्रवचनकारांनी ज्ञानेश्वरीवर समाज प्रबोधन केले. ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत श्रीमद् ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला. वाचन गुलाबराव लहाने गुरुजी यांनी केले. उत्सवासाठी श्री केशवराज बाबासाहेब मंदिर संस्थान आणि ज्ञानेश्वरी आराधना मंडळाच्या सेवेकर्‍यांनी पुढाकार घेतला.

Post Views: 21
Please Share
Previous Post

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

Next Post

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ