देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
in परभणी
0
राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड
Please Share

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी

सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांमध्ये (NQAS)’ सेलू उपजिल्हा रुग्णालयाने राज्यस्तरीय मूल्यांकनात ८२ टक्के गुण मिळवले असून राष्ट्रीय मानांकनासाठी रूग्णालय पात्र ठरले आहे.‌ वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी ही माहिती दिली.

राज्यस्तरीय मूल्यांकन पथकातील तज्ज्ञ डॉ. पल्लवी रेड्डी व डॉ.पूजा पाटील यांनी ११ सप्टेंबरला भेट देऊन १२ प्रमुख विभागांची तपासणी केली होती. या मूल्यांकनात रुग्णालयाने तब्बल ८२ टक्के गुण मिळवले. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, स्वकीय सहाय्यक डॉ. राहुल आनेराव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळाल्याचे डॉ.हरबडे म्हणाले.

या यशासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरबडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली डॉ. संतोष देशमुख, डॉ. कल्याण कदम, डॉ. बेबी गिरी, डॉ. ज्योतीराम तपसे, डॉ. प्रकाश चव्हाण, डॉ. रुबी सय्यद, डॉ. गणेश मुळे, डॉ. सोनाली जाधव, डॉ. आरती गवई, डॉ. आलेष बुरेवार, अभिषेक देशमुख, मुजम्मिल खान, अश्विनी गोरमाळी, स्वाती कुरलिये, रामेश्वर गरड, प्रकाश खरात, दिव्या भोसले, निलेश कवडी, बबन खिल्लारे, सी. टी. ढेंगळे, अंजली राठोड, अण्णासाहेब घुमरे, राम ढेंगळे, सविता दुमाने, रेणुका काटकमवार, अविनाश काटकर, बाळासाहेब रोडे, दीपक बहोत, संजय मानवतकर, राधाकिसन मगर, विशाल काकडे, साधना दळे, सायमा खान, राधा काशीद, उबेद शेख, जीवन भदर्गे, पवन फरकांडे, आत्माराम साळवे, श्रीकांत कलालडे, संदीप चव्हाण, अनिरुद्ध टाके, शारदा पंडित, मंजुषा घोडमोडे, विकास चव्हाण, अजिंक्य परीठ, भाग्यश्री त्रिभुवन, सोनाली पाशावार, प्राची गेडाम, शानेट काजी, कोमल सोनावणे, मुक्ता गुटे, मुस्कान शेख, अंजली लोखंडे, योगेश बीडला, शगीर शेख, प्रवीण नाईकनवरे, आशिष बचाटे, गणेश पडुळे, अक्षदा धापसे, उषा जाधव, बिस्मिल्ला शेख आदींनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय मूल्यांकनासाठी अन्य राज्यांतील पथक भेट देणार असून देशपातळीवरील स्पर्धेत यशस्वी ठरल्यास पुढील तीन वर्षांत प्रत्येकी ५ लाख असे एकूण १५ लाखांचे बक्षीस भौतिक सुविधांसाठी मिळेल, असा विश्वास वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांनी व्यक्त केला.

Post Views: 1,497
Please Share
Previous Post

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ