देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

न्यू हायस्कूलमध्ये ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
in परभणी
0
न्यू हायस्कूलमध्ये ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
Please Share

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त उपक्रम

सेलू : येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या संकल्पनेतून पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष अशोक काकडे हे होते. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील, डॉ. अशोक नाईकनवरे, डॉ. किशोर जवळेकर, लक्ष्मी भागवत, संयोजक सुनील गायकवाड, सेवानिवृत्त प्रा. डि. बी. गायकवाड, प्रकाश उक्कलगावकर, मोहन आनंदगावकर, प्रशांत रघुवंशी, रविंद्र मुळावेकर, मुख्याध्यापक धनंजय भागवत, पर्यवेक्षक आर. व्ही. जगताप, देवेंद्र कुरा व शुकाचार्य शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.शहरातील दानशूर नागरिकांच्या सहकार्यातून मागील ८ वर्षांत २७९३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले असून सेलूतील ५ शाळांमध्ये हा उपक्रम अविरत सुरू असल्याचे प्रास्ताविकात सुनील गायकवाड यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात अशोक काकडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून संयोजकांचे अभिनंदन केले. तसेच प्रा. डि. बी. गायकवाड, मोहन आनंदगावकर व आर. व्ही. जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष कुलकर्णी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक धनंजय भागवत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद मगर, रामेश्वर गाडेकर, धनंजय मोरे, संदीप काष्टे, गंगाधर तोटेवाड आणि नारायण काष्टे यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,541
Please Share
Previous Post

महानगरपालिकेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी किरण देशपांडे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी किरण देशपांडे

नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी किरण देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ