देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
in परभणी
0
पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
Please Share

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी

वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस मुख्यालयातील प्रशिक्षण हॉल येथे मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी ‘पोलीस पाल्य करिअर शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक निकेश खाडमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

शिबिरात स्पर्धा फाउंडेशन, पुणे येथील राज्य समन्वयक प्रदीप कोरेडे आणि विभागीय प्रमुख आशीष इंगळे यांनी स्पर्धा परीक्षा, करिअरच्या विविध संधी, अभ्यासाचे नियोजन व यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक लता फड यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन करत मेहनत, शिस्त आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त पुस्तकांचेही वितरण करण्यात आले.

या करिअर शिबिरास सुमारे २५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित राहून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस कल्याण विभागाचे पोउपनि प्रल्हाद पधाण, पोहेकॉ बेबी राठोड, पोलीस कल्याण प्रशिक्षक आशीष जंज्वाल व राहुल अवचार यांनी विशेष परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची योग्य दिशा मिळावी आणि पोलीस सेवेसह विविध क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले.

Post Views: 1,551
Please Share
Previous Post

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

Next Post

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ