देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मोबाईलचे व्यसन हीसुद्धा एक नशा : ब्रह्माकुमारी राधा बहेन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
in परभणी
0
मोबाईलचे व्यसन हीसुद्धा एक नशा : ब्रह्माकुमारी राधा बहेन
Please Share

प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये ‘नशामुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत शपथ ग्रहण

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूल, सेलू येथे ‘नशामुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत शनिवारी, ८ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यार्थी व शिक्षकांनी नशामुक्तीची शपथ घेतली. ब्रह्माकुमारी राधा बहेन यांनी ही शपथ दिली. या वेळी राधा बहेन यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. नशा ही केवळ तंबाखू किंवा गुटख्याची नसून जास्त वेळ मोबाईल वापरणे हीसुद्धा एक नशाच आहे, असा इशारा त्यांनी दिला.

या प्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संचालक, मुख्याध्यापक जाधव व उपमुख्याध्यापिका ताठे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्‍वविद्यालयाच्या ब्रह्माकुमारी राधा बहेन व श्री. तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘संस्कार काळाची गरज व नशामुक्ती महाअभियान’ हा उपक्रम राबवण्यात आला. राधा बहेन यांनी विविध प्रकारच्या व्यसनांमुळे शरीरावर होणारे घातक परिणाम आणि उद्भवणारे आजार यांविषयी माहिती देऊन, या व्यसनांमधून बाहेर कसे पडावे व कोणत्याही प्रकारच्या नशेपासून दूर कसे राहावे, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.

Post Views: 1,612
Please Share
Previous Post

नूतन विद्यालयात शासकीय बालचित्रकला स्पर्धा उत्साहात

Next Post

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल  राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ