देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीच्या प्रसिद्ध चित्रकार काका यांची चित्रे मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
in परभणी
0
परभणीच्या प्रसिद्ध चित्रकार काका यांची चित्रे मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये
Please Share

‘फ्रीडम सीझन ३’ आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ७ कलाकृतींची निवड; ११ ते १३ ऑगस्टदरम्यान आयोजन

परभणी : परभणीच्या ग्रामीण भागातील चित्रकार सुशीलकुमार एन. घुंबरे ऊर्फ काका यांच्या सात कलाकृती मुंबईतील नेहरू सेंटर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सामूहिक चित्र प्रदर्शनात प्रदर्शित होणार आहेत. कला कनेक्ट आणि सिद्धार्थ कर्मकार आर्ट फाउंडेशनतर्फे ११ ते १३ ऑगस्ट २०२६ दरम्यान वरळी येथील नेहरू सेंटरच्या एसी आर्ट गॅलरीत ‘फ्रीडम सीझन ३’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काका यांच्या अ‍ॅक्रेलिक ऑन कॅनव्हास प्रकारातील सात कलाकृती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. यामध्ये ‘डिव्हिनिटी कार्व्हड इन स्टोन’, ‘द क्राय ऑफ द फॉरेस्ट’, ‘नेचर्स फ्लोरल हार्मनी’, ‘मेमरी इन ओल्ड सिटी’, ‘इन सर्च ऑफ लाईट’, ‘स्टील लाईफ’ आणि ‘डिवाईन गेझ’ या चित्रांचा समावेश आहे. पोर्ट्रेट, लँडस्केप, ॲब्स्ट्रॅक्ट, स्टील लाईफ व कंपोझिशन अशा विविध पाच प्रकारांतील विषयांची मांडणी हे या चित्रांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.मर्यादित साधनांमध्ये राहून आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या काका यांच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण परभणी जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे. ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान दुपारी १२ ते रात्री ७ या वेळेत रसिकांना नेहरू सेंटर येथे हे प्रदर्शन पाहता येणार आहे.

Post Views: 1,491
Please Share
Previous Post

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

Next Post

परभणीतील शिबिरात १४०० रुग्णांची मोफत तपासणी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीतील शिबिरात १४०० रुग्णांची मोफत तपासणी

परभणीतील शिबिरात १४०० रुग्णांची मोफत तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

कायद्याच्या अंमलबजावणीसोबत जनजागृती, पालकांचा सहभाग आणि ग्रामस्तरावरील सतर्कता महत्त्वाची फुलचंद भगत, वाशिम बालविवाह ही केवळ सामाजिक प्रथा नसून बालकांच्या शिक्षण,...

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

मंगरुळपीर शहरातील घटना वाशिम : मंगरुळपीर शहरात रात्रीच्या सुमारास एका घरात चोरट्यांनी घुसून कुटुंबीयांना मारहाण करत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने...

परभणीतील शिबिरात १४०० रुग्णांची मोफत तपासणी

परभणीतील शिबिरात १४०० रुग्णांची मोफत तपासणी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

यशस्विनी महिला मंच व आर.पी. हॉस्पिटलचा उपक्रम; आरोग्य सेवांचा नागरिकांनी घेतला लाभ परभणी : आर.पी. हॉस्पिटल व यशस्विनी महिला मंच...

परभणीच्या प्रसिद्ध चित्रकार काका यांची चित्रे मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये

परभणीच्या प्रसिद्ध चित्रकार काका यांची चित्रे मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

'फ्रीडम सीझन ३' आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ७ कलाकृतींची निवड; ११ ते १३ ऑगस्टदरम्यान आयोजन परभणी : परभणीच्या ग्रामीण भागातील चित्रकार सुशीलकुमार...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ