देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणी शहरात लवकरच सुरु होणार घरगुती पीएनजी गॅस पुरवठा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 14, 2026
in परभणी
0
परभणी शहरात लवकरच सुरु होणार घरगुती पीएनजी गॅस पुरवठा
Please Share

पहिल्या टप्प्यात १,५०० घरांना जोडणी

परभणी, दि.१४ : परभणी जिल्हयातील नागरिकांसाठी आनंदाची व दिलासादायक बातमी आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने अधिकृत केलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ गेल आणि बीपीसीएलचा संयुक्त उपक्रम) कंपनी मार्फत परभणी शहरात सिटी गॅस वितरण’ अंतर्गत पाईप्ड नॅचरल गॅस आणि सीएनजी नेटवर्क उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये परभणी शहरातील वसमत रोड परिसरातील शिवराम नगर, आनंद नगर, कृषी सारथी कॉलनी, मथुरा नगर, येळदळकर कॉलनी, वैभव नगर आणि भाग्य नगर या भागांमध्ये सुमारे ९.८ कि. मी. लांबीची एमडीपीई गॅस पाईपलाईन टाकण्यात येत असून, या‌द्वारे सुमारे १,५०० घरगुती स्वयंपाकघरांना थेट पाईपलाईन‌द्वारे गॅस जोडणी दिली जाणार आहे.

पीएनजी गॅसचे मुख्य फायदे व वैशिष्ट्ये — खर्चात बचत पीएनजी गॅस सध्याच्या एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत सुमारे १० ते १५ टक्के स्वस्त असून सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चात बचत होणार आहे.किचनपर्यंतच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च मोफत– ग्राहकांच्या घराच्या/किचनच्या बाहेरील भिंतीपर्यंत गंस पाईपलाईन व आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा संपूर्ण खर्च एमएनजीएल कंपनी करणार असून, ग्राहकांकडून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. व डिलिव्हरीची वाट पाहण्याची गरज उरणार नाही.

२४ तास अखंडित पुरवठा– पाईपलाईन‌द्वारे २४ तास अविरत व सुरळीत गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याने सिलिंडर संपण्याची भीती किंवा सिलिंडर बुकिंगअत्यंत सुरक्षित– पीएनजी हा नैसर्गिक वायू वायुरूपात पुरवला जातो, त्यामुळे तो घरगुती एलपीजी सिलिंडरपेक्षा अधिक सुरक्षित आहे. पर्यावरणपूरक हा गैस पूर्णपणे पर्यावरणपूरक, धूरमुक्त आणि प्रदूषणरहित आहे.वसमत रोड परिसरातील ज्या भागात पाइपलाइन चे काम सुरू आहे तेथील नागरिकांनी सुरक्षित स्वस्त आणि अखंडित गॅस पुरवठ्यासाठी पुढे येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येते.

Post Views: 1,488
Please Share
Previous Post

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उद्या परभणी दौऱ्यावर

Next Post

कृषी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कृषी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी

कृषी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ