देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कृषी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 14, 2026
in परभणी
0
कृषी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी
Please Share

वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेत नागरिकांचे निवेदन

सेलू : शहरातील खंडोबा मंदिर, रहेमान नगर, शंभू नगर, गणेश नगर व शिवाजी नगर भागातून बोर्डीकर कृषी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या ५० फुटी सिमेंट रस्त्यावर तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवावेत, या मागणीसाठी नगर परिषद कार्यालयात निवेदन देण्यात आले.

या मार्गावर मॉडर्न इंग्लिश स्कूल व यशवंत ज्युनिअर कॉलेजसह अनेक वसाहती येत असल्याने विद्यार्थी, पालक व नागरिकांची दररोज मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच या रस्त्यावरून लहान व अवजड वाहनांची वेगाने ये-जा सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ७ ऑगस्ट २०२६ रोजी याच रस्त्यावर दोन वाहनांचा अपघात होऊन दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावर फायबर किंवा सिमेंट काँक्रीटचे गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे आहे. या मागणीबाबत नगर परिषद कार्यालयात अंकुश जाधव यांना १३ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन सादर करण्यात आले.या वेळी एम. आर. शेख, मझर शेख, शमशोदिन शेख, नसरुल्ला खां, खलील खान, अब्दुल मजीद आणि इब्राहिम बेग यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Post Views: 1,409
Please Share
Previous Post

परभणी शहरात लवकरच सुरु होणार घरगुती पीएनजी गॅस पुरवठा

Next Post

‘जलसंधारण सप्ताह’अभियानात परभणीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘जलसंधारण सप्ताह’अभियानात परभणीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

‘जलसंधारण सप्ताह’अभियानात परभणीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ