देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

स्नेहसंमेलन म्हणजे आनंदोत्सव‌‌ : नगराध्यक्ष मिलिंद सावंत

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 9, 2026
in परभणी
0
स्नेहसंमेलन म्हणजे आनंदोत्सव‌‌ : नगराध्यक्ष मिलिंद सावंत
Please Share

सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात इयत्ता ५वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.

सेलूतील विवेकानंद विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे, गजानन साळवे, अनिल कौसडीकर, आश्विनी पावसे, शंकर राऊत आणि रुपाली सपकाळ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.याप्रसंगी मार्गदर्शन करताना मिलिंद सावंत म्हणाले की, स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील आनंदाचा क्षण असून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे ते एक हक्काचे व्यासपीठ आहे. मनोरंजन आणि उत्साहाचा हा एक सुंदर मिलाप असतो. कलागुणांच्या सादरीकरणासोबतच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सक्षमपणे सामोरे जावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत, आम्ही शिवकन्या, काठी न घोंगड, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि सरस्वती वंदना अशा विविध गीतांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी व मोहिनी लोणीकर यांनी केले. हे कलाविष्कार पाहण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती.

Post Views: 1,861
Please Share
Previous Post

ग्राहकहित रक्षणासाठी ग्राहक पंचायतची लोकचळवळ

Next Post

१२ फेब्रुवारीरोजी विमा कामगार संघटनेचा देशव्यापी संप

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
१२ फेब्रुवारीरोजी विमा कामगार संघटनेचा देशव्यापी संप

१२ फेब्रुवारीरोजी विमा कामगार संघटनेचा देशव्यापी संप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ