देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बॉक्सिंगमध्ये स्वाती फासाटेला सुवर्णपदक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 23, 2025
in परभणी
0
बॉक्सिंगमध्ये स्वाती फासाटेला सुवर्णपदक
Please Share

सेलूच्या नूतन कन्या प्रशालेची सुवर्ण कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सेलू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित विभागीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला, सेलूच्या खेळाडू विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत प्रशालेच्या स्वाती मुंजाभाऊ फासाटे हिने ६६ ते ६९ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले असून, तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम सामन्यात स्वातीने छत्रपती संभाजीनगरच्या नंदिनी पगारेला पराभूत करून हे यश मिळवले. तिच्या या कामगिरीमुळे प्रशालेला एक सुवर्णपदक मिळाले आहे.
या स्पर्धेत प्रशालेच्या तेजल रामदास सदाफळे (रौप्यपदक), तर समृद्धी शिंदे, भाग्यश्री इलग, वेदश्री नाईकनवरे या खेळाडूंनी कांस्यपदक मिळविले आहे. क्रीडा शिक्षक संगीता खराबे आणि किशोर ढोके यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. तसेच, सायली पसरकर, अक्षरा पवार, आरती खाडे, गायत्री घोगरे, वेदिका बोराडे, दीपाली गाडे आणि हर्षदा गलबे यांनीही स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला. या यशाबद्दल संस्थेचे यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम.लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, मुख्याध्यापिका एन. डी. पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, पर्यवेक्षक दत्तराव घोगरे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,315
Please Share
Previous Post

सभापती डॉ.संजय रोडगे यांचा सत्कार

Next Post

नितीन विद्यालयाचे ‘ऋतुरंग’ चित्रकला स्पर्धेत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नितीन विद्यालयाचे 'ऋतुरंग' चित्रकला स्पर्धेत यश

नितीन विद्यालयाचे 'ऋतुरंग' चित्रकला स्पर्धेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ