देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

जलसंधारणाच्या लोकचळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 15, 2026
in वाशिम
0
जलसंधारणाच्या लोकचळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे : पालकमंत्री दत्तात्रय भरणे
Please Share

वाशिम (फुलचंद भगत) : जल हे जीवनाचा आधार असून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मृद व जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे.जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

मातीचे संवर्धन, पाण्याची बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांमध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश कृतीतून पुढे न्यावा. युवकांनी रील्स स्पर्धेत सहभागी होऊन मृद व जलसंवर्धनाचा संदेश समाजमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी केले.यावेळी ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच उपस्थितांनी मृद व जलसंधारणाची शपथ घेत जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. माती आणि पाण्याचे संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून, या लोकचळवळीत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.

Post Views: 1,443
Please Share
Previous Post

परभणीच्या विकासाला नवी गती : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Next Post

सर्वसमावेशक विकासाकडे वाशिम जिल्ह्याची वाटचाल : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सर्वसमावेशक विकासाकडे वाशिम जिल्ह्याची वाटचाल : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सर्वसमावेशक विकासाकडे वाशिम जिल्ह्याची वाटचाल : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

आमदार सईद खान यांच्या स्फोटक आरोपाने खळबळ देशनिष्ठ प्रतिनिधी, पाथरी:- "पस्तीस वर्षांची दादागिरी, दहशत आणि लूट जनता दरबारात धुळीस मिळाली....

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

१९ ऑगस्टपर्यंत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन वाशिम...

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर मनोगतातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाशिम : येथील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला...

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात  स्वातंत्र्यदिन उत्साहात

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

वाशिम:- यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मोतीरामजी ठाकरे...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ