देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘दिवस तुझे फुलतांना’ : ८ वी ते १२ वीच्या मुलींसाठी उद्बोधन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 13, 2025
in परभणी, सामाजिक
0
'दिवस तुझे फुलतांना' : ८ वी ते १२ वीच्या मुलींसाठी उद्बोधन
Please Share

१४ ऑक्टोबर रोजी सेलू येथील साई नाट्यगृहात आयोजन

सेलू : इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना सक्षम आणि सजग बनवण्यासाठी ‘दिवस तुझे फुलतांना’ या उद्योगोन्मुख कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मंगळवारी, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी साई नाट्यगृह, सेलू येथे सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी ०१.०० वाजेपर्यंत चालणार आहे. या उद्बोधन कार्यशाळेला योग अध्यापक व ट्रेनर स्मार्ट गर्ल्स प्रोग्रामचे श्री रत्नाकर महाजन (बी.जे.एस.) मार्गदर्शन करणार आहेत. आत्मविश्वास, स्वसंरक्षण, मैत्री व प्रोत्साहन, स्वतःची ओळख, निवड व निर्णय, तसेच संवाद व नातेसंबंध यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर या कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन केले जाईल.
या कार्यक्रमासाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्था यांचे विशेष सहाय्य लाभले असून, प्रथमेश राठी मित्र मंडळाने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. लेकींना सक्षम आणि सजग बनवण्याच्या उद्देशाने हे आयोजन सर्व सेलूकर बंधू-भगिनींच्या वतीने करण्यात आले आहे. ८ वी ते १२ वीच्या मुली आणि पालकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यशाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आत्मविश्वास, स्वसंरक्षण, मैत्री व प्रोत्साहन, स्वतःची ओळख, निवड व निर्णय, तसेच संवाद व नातेसंबंध यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर या कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन केले जाईल. ८ वी ते १२ वीच्या मुली आणि पालकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यशाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post Views: 1,128
Please Share
Previous Post

सुवर्णपदक विजेता विद्यार्थी ते प्राचार्य

Next Post

१०१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
१०१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

१०१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ