देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कारागृहातील कैद्यांना नशामुक्ती व तणावमुक्त जीवनासाठी मार्गदर्शन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 2, 2026
in परभणी
0
कारागृहातील कैद्यांना नशामुक्ती व तणावमुक्त जीवनासाठी मार्गदर्शन
Please Share

परभणी, दि. १ : सुधारणा व पुनर्वसन उपक्रमांतर्गत महाराष्ट्र कारागृह विभागाच्या ‘ब्रीद वाक्य सुधारणा व पुनर्वसन’ या संकल्पनेनुसार परभणी जिल्हा कारागृह येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा कारागृह, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती व स्वसंयमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. आर. एम. सादरंगी तसेच सचिव भूषण काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, परभणी येथील ब्रह्मकुमारी बी. के. शारदा यांनी कैद्यांना नशामुक्ती व ताण-तणावातून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात श्री. काळे यांनी कारागृहातील कैद्यांनी नशामुक्त व तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. तसेच जीवनामध्ये घडलेल्या घटनांचा वारंवार विचार न करता त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून स्वतःमध्ये बदल घडवून आणता येतो, याबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन केले.ब्रह्मकुमारी बी. के. शारदा यांनीही त्यांना मनशांती, आत्मसंयमन आणि व्यसनमुक्त जीवन याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे, जिल्हा कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे, तुरुंगाधिकारी वर्ग-१ राजेंद्र मरळे, तुरुंगाधिकारी वर्ग-२ श्रीमती स्वाती जाधवर, ब्रह्मकुमारी बी. के. शारदा, अविनाश सनसईक तसेच कारागृहातील इतर कर्मचारी उपस्थित होते.*****

Post Views: 1,331
Please Share
Previous Post

शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजूरके यांचा सत्कार

Next Post

महाभूमी स्टॅक : एका क्लिकवर मिळणार जमिनीचा सर्च रिपोर्ट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महाभूमी स्टॅक : एका क्लिकवर मिळणार जमिनीचा सर्च रिपोर्ट

महाभूमी स्टॅक : एका क्लिकवर मिळणार जमिनीचा सर्च रिपोर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ