देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महसूल सप्ताहाचा गंगाखेडमध्ये समारोप

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2025
in परभणी
0
लेझीम पथक
Please Share

लेझीम पथकासह मिरवणुकीने वेधले लक्ष

परभणी : महसूल विभागाच्या निर्देशानुसार दि. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात आलेल्या महसूल सप्ताहाचा समारोप कार्यक्रम गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी गंगाखेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
गंगाखेड येथील उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीत पार पडलेल्या या समारोप सोहळ्याचे उद्घाटन आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, अनिता भालेराव, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, संगिता चव्हाण, उदयसिंह भोसले, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, तहसीलदार माधव बोथीकर, उषाकिरण श्रुंगारे, कृऊबा सभापती साहेबराव भोसले, महसूल कर्मचारी संघटनेचे नानासाहेब भेंडेकर, माजी जिप सदस्य किशनराव भोसले यांच्यासह जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी गंगाखेड तहसील कार्यालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत लेझीम पथक, तुतारी, उंट, घोड्यांसह महसूल विभागाचा संदेश देणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरीक सहभागी झाले होते. कार्यक्रमात महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले व लाभार्थ्यांना आधार किटसह विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महसूल सप्ताहनिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले. प्रास्ताविकात श्री.डापकर यांनी महसूल सप्ताहात शेतकरी, कामगार, विद्यार्थी, उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित कामांना प्राधान्य देत त्या कामांची पूर्तता करण्यात आल्याचे सांगितले. आभार पालमचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी मानले.

या सोहळ्याला महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाखेड, पालम व पूर्णा उपविभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,108
Please Share
Previous Post

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तन्वी, क्षितिजा यांचा गौरव

Next Post

खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात : माणिकराव कोकाटे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात : माणिकराव कोकाटे

खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात : माणिकराव कोकाटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ