देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मुलींनो, सावध राहा; सजग राहा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 10, 2025
in परभणी
0
मुलींनो, सावध राहा; सजग राहा
Please Share

व्याख्याते मिलिंद पोंक्षे यांचे विद्यार्थिनींना आवाहन

सेलू/परभणी : परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ‘एक संवाद विद्यार्थ्यांशी’ हा उपक्रम १० डिसेंबर रोजी सेलू् येथील लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेत आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख व्याख्याते जाणीव जागृती फाऊंडेशनचे मिलिंद पोंक्षे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. ‘मुलींनो सावध राहा, सजग राहा’ असे आवाहन त्यांनी केले.
पोंक्षे यांनी सांगितले की, “विद्यार्थिनींनो बोलायला शिका, नाही म्हणायला शिका, व्यक्त व्हा, पालकांशी सातत्याने संवाद साधत राहा आणि प्रत्येक गोष्टीकडे जागरूकतेने पहा”. विद्यार्थिनींना समाजातील विविध अत्याचाराविरोधात कसे सजग राहावे, काय काळजी घ्यावी याविषयी श्री.पोंक्षे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांचे व समस्यांचे समाधान करीत संवाद साधला.
व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पुंगणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सोनीत, दामिनी पथक प्रमुख अस्मिता मोरे, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परशुराम कपाटे, पर्यवेक्षक दत्तराव घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक श्रीमती सोनीत यांनी केले. या कार्यक्रमाला नूतन कन्या प्रशाला, नूतन विद्यालय आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले, तर आभार भालचंद्र गांजापूरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत देशपांडे, किशोर ढोके, आणि बालाजी देऊळगावकर यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,519
Please Share
Previous Post

वनामकृविचा २७ वा दीक्षांत समारंभ

Next Post

ॲग्रोवॉर्रियर दादा लाड यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ॲग्रोवॉर्रियर दादा लाड यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स'

ॲग्रोवॉर्रियर दादा लाड यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ