देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

नूतन विद्यालय पतपेढीची सभा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 23, 2025
in मराठवाडा
0
नूतन विद्यालय पतपेढीची सभा उत्साहात
Please Share

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय कर्मचारी सहकारी पतपेढी लिमिटेड सेलूची २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी पतपेढीचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक संतोष पाटील होते. या वेळी मुख्याध्यापिका निशा पाटील, उल्हास पांडे, उपाध्यक्ष एकनाथ जाधव, सचिव शशिकांत देशपांडे, सहसचिव बापूसाहेब पानझाडे, संचालक बाबासाहेब हेलसकर, बी.एन.पदमावत, सतीश कुंडीकर, सुनील तोडकर, सीमा सुक्ते, प्रशांत सावरगावकर, कल्पना चौधरी, रेणुका अंबेकर, अर्चना कुलकर्णी, यशवंत कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

प्रारंभी सचिव श्री.देशपांडे यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ताळेबंदपत्रक सादर केला. एकूण भागभांडवल ११ लाख ७८ हजार ६८० रुपये असून ठेवी १ कोटी ११ लाख २५ हजार २३२ रूपये, कर्जवाटप १ कोटी ६९ लाख‌ ५७ हजार ६३५ रुपये आहे. सरत्या आर्थिक वर्षात एकूण नफा १२ लाख ४४ हजार ४४० रूपये असून दहा टक्के दराने सभासदांना लाभांश, तर सात टक्के दराने ठेवीवरील व्याज वाटप करण्यात आले. संस्थेला ऑडिट वर्ग ‘ब’ प्राप्त असून, नेट एनपीए शून्य टक्के आहे, अशी माहिती सभेत देण्यात आली. यावेळी विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली. दहावी, बारावी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांचा सत्कर करण्यात आला. प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले. अहवाल व सूत्रसंचालन शशिकांत देशपांडे यांनी केले. यादीवाचन सुनील तोडकर, सीमा सुक्ते, बापूसाहेब पानझाडे यांनी केले. तर आभार सतीश कुंडीकर यांनी आभार मानले. सभेसाठी सभासद, कर्मचाऱ्यांची उपस्थित होती.

Post Views: 1,342
Please Share
Previous Post

सेलू तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

Next Post

सेलू शहरात इस्लामिक क्विझ स्पर्धा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू शहरात इस्लामिक क्विझ स्पर्धा

सेलू शहरात इस्लामिक क्विझ स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ