देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणी झेडपीत भाजप सर्वात मोठा पक्ष

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 9, 2026
in परभणी, मराठवाडा
0
परभणी झेडपीत भाजप सर्वात मोठा पक्ष
Please Share

भाजप २४, राष्ट्रवादी १५, शिवसेना ५, कॉंग्रेस ३, शिवसेना उबाठाचे ६, एक अपक्ष विजयी

परभणी झेडपीत भाजप सर्वात मोठा पक्ष

परभणी : परभणी जिल्हा परिषदेच्या एकूण ५४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष २४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने १५ जागेवर विजय मिळविला आहे. शिवसेना उबाठा पक्षाने ६, शिवसेना शिंदे गटाचे ५ , काँग्रेसचे ३ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली. साडे दहा वाजल्यापासून कल हाती येऊ लागले. तसतसे समर्थकांचा जल्लोषही सुरू झाला. मतमोजणी परिसरात मोठ्या संख्येने समर्थकांची गर्दी जमली होती. परभणी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण दहा जागा पैकी भारतीय जनता पक्षाला, दोन शिवसेना शिंदे गट दोन, शिवसेना उबाठा दोन, काँग्रेसला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला एक जागा मिळाली आहे.

जिंतूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण दहा पैकी भाजपचे ६ उमेदवार विजयी ठरले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला चार जागा मिळाल्या आहेत. सेलू तालुक्यात पाचही जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.गंगाखेड तालुक्यात एकूण सात पैकी भाजपाला पाच राष्ट्रवादीला एक आणि शिवसेना शिंदे गटाला एक जागा मिळाली आहे.
पाथरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच पैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाला एक जागा मिळाली आहे. पालम जिल्हा परिषदेच्या चार पैकी तीन गटात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे, तर शिवसेना उबाठा पक्षाला एक जागा मिळाली आहे. पूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहापैकी तीन जागेवर शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार विजयी ठरले आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला एक भारतीय जनता पक्षाला एक आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
मानवत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार पैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने विजय मिळविला आहे तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांना एक एक जागा मिळाली आहे

Post Views: 2,258
Please Share
Previous Post

१२ फेब्रुवारीरोजी विमा कामगार संघटनेचा देशव्यापी संप

Next Post

चार पंचायत समितीवर भाजपचा झेंडा, दोन राष्ट्रवादीकडे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
चार पंचायत समितीवर भाजपचा झेंडा, दोन राष्ट्रवादीकडे

चार पंचायत समितीवर भाजपचा झेंडा, दोन राष्ट्रवादीकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ