देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

पोटी जिल्हा परिषद शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 14, 2026
in वाशिम
0
पोटी जिल्हा परिषद शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट
Please Share

वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील नवोपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषद शाळा पोटी येथे नुकतीच जिल्हा परिषद वाशिम चे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शालेय व्यवस्थापन, भौतिक सुविधा व इतर बाबींची पाहणी केली असता शाळेची गुणवत्ता, बालस्नेही परिसर, व्यवस्थापन याबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळेस केंद्रप्रमुख रवी ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश गावंडे, माजी अध्यक्ष अनिल सूर्यवंशी, ग्राम पंचायत पदाधिकारी सतीश दोड, विनोद मनवर व पालक प्रतिनिधी उपस्थित होते. भेटी दरम्यान मुलभेट प्रपत्रानुसार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पडताळणी करून निपुण अध्ययन स्तराचा आढावा घेण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका, शालेय आरोग्य तपासणी व संदर्भित केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शरद सुरसे व केंद्रप्रमुख रवी ठाकरे यांनी मधुकर केचे लिखित श्रीसंत गाडगे महाराज हे पुस्तक भेट देऊन त्यांचे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे स्वागत केले. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत , पोटी शाळेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

Post Views: 1,335
Please Share
Previous Post

दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी न केल्याने शिक्षक निलंबित

Next Post

प्रगत शेतीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रगत शेतीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

प्रगत शेतीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ