देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

प्रेसिडेन्शिअल परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 26, 2025
in परभणी
0
प्रेसिडेन्शिअल परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार
Please Share

श्रीराम प्रतिष्ठानच्या प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये आयोजन

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूल येथे प्रेसिडेन्शिअल परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ऑरेंज कॅप व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास येलो कॅप देऊन सन्मानित करण्यात आले.

अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे होते. प्राचार्या प्रगती क्षीरसागर, पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते. डॉ.संजय रोडगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशच नव्हे, तर चांगले संस्कार आणि जीवनातील आव्हाने पेलण्याची क्षमता विकसित करावी.

यावेळी वर्ग १ ली – साई बोराडे, शौर्य कांबळे. वर्ग २ री – आर्यन सोनवणे, रुद्रक्षी खेडकर, राजवीर मोगल, मनश्री भांबळे. वर्ग ३ री – गौरव चाटे, साईराज आघाव. वर्ग ४ थी – हर्षद शिंदे, स्वप्निल गायकवाड. वर्ग ५ वी – श्रेयश साबळे, अर्णव पाटील. वर्ग ६ वी – ईश्वरी झोल, अविनाश घुमरे. वर्ग ७ वी – बालाजी राऊत, करण लघुळे. वर्ग ८ वी – रिया टेंभरे, योगेश लासे. वर्ग ९ वी – कार्तिक शिंदे, अमन चंदेल या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सारिका ताठे यांनी केले.

Post Views: 1,191
Please Share
Previous Post

कापूस आयात शुल्क रद्द करा : संयुक्त किसान मोर्चा

Next Post

नांदेड – मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नांदेड - मुंबई 'वंदे भारत एक्सप्रेस' ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड - मुंबई 'वंदे भारत एक्सप्रेस' ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ