देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूमध्ये आज ‘सहस्रामृत’ प्रवचन सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 23, 2026
in परभणी
0
सेलूमध्ये आज ‘सहस्रामृत’ प्रवचन सोहळा
Please Share

महामंडलेश्वर स्वामी शिवगिरि महाराज यांचे प्रवचन, विविध कार्यक्रम

सेलू : राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामीजी यांचे कृपापात्र शिष्य आणि त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाडाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री १००८ महामंडलेश्वर पूज्य स्वामी श्री शिवगिरिजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसीय सहस्रामृत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी शिवगिरी महाराज यांच्या मधुर वाणीतून गुरुवारी, २३ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता
संगीतमय प्रवचन आहे. सेलू (जि.परभणी) येथील महेशनगरातील श्री साईबाबा मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे.

सौ.पार्वती आणि शंकरराव बाबूराव हेलसकर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन तसेच सौ.विजया आणि दत्तात्रेय काशीनाथ गोरे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त नारायण हेलसकर आणि बाबासाहेब हेलसकर परिवारातर्फे हा सोहळा आयोजिण्यात आला आहे. यानिमित्ताने बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रम आहेत. जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथ व शाळापयोगी लेखन साहित्य तुला करण्यात येणार आहे. प्रवचन आणि सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मीरा व नारायण हेलसकर, स्वाती व बाबासाहेब हेलसकर, आश्विनी व अजित गोरे, छाया व दिलीपराव हलगे आणि अर्चना व अमोल झोटिंग तसेच हेलसकर परिवार आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 1,736
Please Share
Previous Post

संविधान लढण्याचे, जगण्याचे हत्यार : उत्तम कांबळे

Next Post

विकासकामांना गती द्या : पालकमंत्री बोर्डीकर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विकासकामांना गती द्या : पालकमंत्री बोर्डीकर

विकासकामांना गती द्या : पालकमंत्री बोर्डीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ