देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

चिमुकलीवरील अत्याचाराचा सेलूत निषेध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 20, 2025
in मराठवाडा
0
चिमुकलीवरील अत्याचाराचा सेलूत निषेध
Please Share

सेलू सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे प्रशासनाला निवेदन

परभणी : नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्येच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सेलू सराफ व सुवर्णकार असोसिएशनने गुरुवारी २० नोव्हेंबर रोजी आपली सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवत प्रशासनाला निवेदन दिले. पीडितेला न्याय मिळावा, दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.या आंदोलनात असोसिएशनचे पदाधिकारी आणि समाजबांधव सहभागी झाले होते. या आंदोलनात नंदकिशोर बहिवाल, नंदकिशोर राजुरकर, परमेश्वर बोकन, संजय शेडूते, सुनील वेदपाठक, गोविंद सराफ, ॲड. गोपाळ बोकन, संदीप शेडूते, विनोद सराफ, अभिजित राजुरकर, वैजनाथ शहाणे, नागेश शहाणे, भगवान नालटे, राहुल शेडूते, राहुल टाक, प्रकाश खांडवीकर, कमलाकर टाक, सुनील बोकन, गजानन कुलथे, ज्ञानेश्वर शेडूते, सनी शहाणे यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,379
Please Share
Previous Post

योगेश्वरी शुगर्सच्या वाहनांना रिफ्लेक्टर

Next Post

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र उत्साहात

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ