देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home क्रीडा

सेलूत राज्यस्तरीय लेक्राॅस स्पर्धा आजपासून

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 5, 2026
in क्रीडा
0
सेलूत राज्यस्तरीय लेक्राॅस स्पर्धा आजपासून
Please Share

२८ जिल्ह्यातील खेळाडू होणार सहभागी; श्रीरामजी भांगडीया शतकोत्तर रजत जयंती वर्षानिमित्त उपक्रम

सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था व परभणी जिल्हा लेक्रॉस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. श्रीरामजी भांगडीया शतकोत्तर रजत जयंती वर्षानिमित्त निमित्त मंगळवार ( दि. ०५ ते ०७ ) मे या कालावधीत चौथ्या राज्यस्तरीय सिनियर ( पुरूष व महिला ) लेक्रॉस स्पर्धेत परभणी, बीड, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, गोंदिया, अमरावती, नागपूर, रायगड,भंडारा, मुंबई शहर,मुंबई उपनगर, नाशिक, पुणे, नांदेड, सातारा, सोलापूर, लातूर, ठाणे, वाशीम, अकोला, हिंगोली, चंद्रपूर, जळगाव,वर्धा, जालना या २८ जिल्ह्यातील खेळाडू ( मुलं,मुली ) सहभागी होणार आहेत.

तीन दिवसीय राज्यस्तरीय लेक्राॅस स्पर्धा नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न होणार आहेत. अशी माहिती राज्यस्तरीय लेक्रॉस स्पर्धेचे संयोजक पर्यवेक्षक गणेश माळवे,जिल्हा सचिव प्रशांत नाईक, यांनी दिली. स्पर्धा यशस्वीतेसाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, एन.पी.पाटील,मुख्याध्यापक संतोष पाटील,निशा पाटील, उल्हास पांडे, जिल्हा सहसचिव कैलास माने,संजय भूमकर,प्रा . सत्यम बरकुले,किशोर ढोके राजेश राठोड, अनुराग आंबटी,आणि स्पर्धेसाठी गठीत विविध समित्यातील सदस्य परिश्रम घेत आहेत.

लेक्राॅस स्पर्धेचे उद्घाटन

तीन दिवसीय राज्यस्तरीय लेक्राॅस स्पर्धेचे उद्घाटन नूतन कन्या प्रशालेच्या कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात मंगळवार ( दि.०५ ) रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया असतील. तर उपविभागीय पोलिस अधिकारी दिपककुमार वाघमारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू मंगल पांडे,महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुमेधा ठाकुर, सरचिटणीस डॉ. मोहम्मद बाबर, जिल्हाध्यक्ष संतोष कंठाळे, नगर परिषदेचे क्रीडा सभापती मिलिंद पवार उपस्थित राहणार आहेत.

Post Views: 1,625
Please Share
Previous Post

मीनाताई बोर्डाकर यांचा मातृगौरव पुरस्काराने सन्मान

Next Post

इंधन पुरवठा सुरळीत करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
इंधन पुरवठा सुरळीत करा

इंधन पुरवठा सुरळीत करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ