देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शेतकरी मेळावा : सेलूत १० जूनरोजी आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 8, 2026
in परभणी
0
Please Share

श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवी वर्षानिमित्त नूतन महाविद्यालयाचा उपक्रम

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित, नूतन महाविद्यालयाच्या वतीने बुधवारी १० जून २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता नूतन विद्यालयात एका विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या मेळाव्यात ‘अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पेरणी व पेरणीनंतर घ्यावयाची काळजी’ या विषयावर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कार्यक्रम सेलू येथील नूतन विद्यालयाच्या रा. ब. गिल्डा सभागृहात होईल. उद्घाटक म्हणून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ. अरविंद पंडागळे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया असतील. मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून पेडगाव (ता. जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी मंगेश देशमुख आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ. गजानन गडदे उपस्थित राहून संवाद साधणार आहेत.याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. व्ही. के. कोठेकर आणि सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक दत्तरावजी पावडे, डॉ. शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. उत्तम राठोड आणि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. आर. कंठाळे यांच्यासह महाविद्यालयाची संपूर्ण टीम परिश्रम घेत आहे. परिसरातील शेतकरी बांधवांनी या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 1,306
Please Share
Previous Post

महानंदा पावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षलागवड

Next Post

सेलू येथे ५१ जणांचे रक्तदान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू येथे ५१ जणांचे रक्तदान

सेलू येथे ५१ जणांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ