देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेचे विद्यार्थी गतका खेळात राज्यस्तरावर निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 4, 2026
in वाशिम
0
यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेचे विद्यार्थी गतका खेळात राज्यस्तरावर निवड
Please Share

वाशिम : महाराष्ट्र गतका असोसिएशन यांच्या मार्फत लोणावळा येथे नुकतेच घेण्यात आले होते.राज्यस्तर गतका या स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुपखेला येथील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळविला.यामध्ये 14 वयोगटातील विद्यार्थी पार्थ चव्हाण,स्वारीत गोरडेतर अंडर 19 वयोगटात उत्कर्ष घुगे,समर्थ देशमुख यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.तसेच स्वराज धोटे,विशाल घाटोळे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांनी मिळवलेल्या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव ठाकरे माजी राज्यमंत्री तथा सचिव चंद्रकांत ठाकरे माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम तथा शाळेचे मार्गदर्शक डी एन पाटील यांनी विजयी संघाचे खेळाडू व कोच यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य सी एम ठाकरे उपप्राचार्य एस बी चव्हाण,उपक्रमशील शिक्षक पी व्ही पवळ क्रीडा शिक्षक एस एस दाळू,संगणक निदेशक एस एस दिपरकर तसेच गतका खेळाचे प्रशिक्षक रमेश रावसिंग पडवाळ व आश्विन चांदणे आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

वार्तांकन / फुलचंद भगत

Post Views: 9
Please Share
Previous Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी

Next Post

डिजेच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा; पारंपरिक वाद्यांना द्या प्राधान्य

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
डिजेच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा; पारंपरिक वाद्यांना द्या प्राधान्य

डिजेच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा; पारंपरिक वाद्यांना द्या प्राधान्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ