देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

तालुकाध्यक्षपदी डॉ.सचिन चिद्रवार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 24, 2026
in परभणी
0
तालुकाध्यक्षपदी डॉ.सचिन चिद्रवार
Please Share

शहराध्यक्षपदी श्याम झाडगांवकर यांची निवड, अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मानवत तालुका, शहर कार्यकारिणी जाहीर

मानवत : अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मानवत तालुका आणि शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुका अध्यक्षपदी डॉ.सचिन चिद्रवार तर शहराध्यक्षपदी श्याम झाडगांवकर यांची मंगळवारी, १८ तारखेला बिनविरोध निवड करण्यात आली.

शहरातील संत सावतामाळी रोडवरील सचिन चिद्रवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे देवगिरी प्रांत अध्यक्ष विलास मोरे उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, उपाध्यक्ष भगवान करंजे आणि सोपानराव टोले यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.तालुका कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी प्रकाश करपे, सचिवपदी विजयकुमार कहेकर, कोषाध्यक्षपदी संजय बांगड, लीगल सेल प्रमुखपदी मुकुंद पाटील, आयटीसीएल प्रमुखपदी गजानन आंबेकर, पर्यावरण आयाम प्रमुखपदी अनंत बंडे, रोजगार सृजन आयाम प्रमुखपदी राजाभाऊ डुकरे, प्रचार व प्रसिद्धी प्रमुखपदी सदानंद भरड आणि ग्राहक मार्गदर्शन सेवा प्रमुखपदी रामानंद मंत्री यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून मंचक जाधव (आंबेगाव), दीपक दुगाने (वझुर), नारायण होंडे (रुढी) आणि अनुरथ सुरनर (मंगरूळ) यांची निवड करण्यात आली आहे.शहर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी जयप्रकाश मिटकरी, सचिवपदी प्रसाद जोशी, कोषाध्यक्षपदी सूर्यकांत माळवदे, लीगल सेल प्रमुखपदी आकाश कडतन, आयटीसेल प्रमुखपदी विनोद केरे, पर्यावरण आयाम प्रमुखपदी किरण रुद्रकंठवार, रोजगार सृजन आयाम प्रमुखपदी गणेश गहुले, प्रचार व प्रसिद्धी प्रमुखपदी बापू महाजन आणि ग्राहक मार्गदर्शन सेवा प्रमुखपदी संजय महात्मे यांची नियुक्ती झाली आहे. सदस्य म्हणून अनंत विभुते आणि रमेश त्रिपाठी यांची निवड करण्यात आली.या बैठकीस पर्यावरण आयाम प्रमुख संभाजी शिराळे, शिवाजी दिवटे, सचिन रायपत्रीवार, रमाकांत जोशी आदींची उपस्थिती होती.विलास मोरे यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले की, अनुचित व्यापार पद्धतीच्या विरोधात आणि शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी ५१ वर्षांपूर्वी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची स्थापना केली होती. या चळवळीमुळेच देशात ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला असून स्वतंत्र न्याय व्यवस्थेमुळे ग्राहकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार कहेकर यांनी केले, प्रास्ताविक भगवान करंजे यांनी मांडले तर आभार सचिन चिद्रवार यांनी मानले.

Post Views: 1,727
Please Share
Previous Post

शिवराज भिसे याचे नवोदय प्रवेश परीक्षेत यश

Next Post

दिव्यांग बांधवांना विशेष घरकुल योजना राबवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दिव्यांग बांधवांना विशेष घरकुल योजना राबवा

दिव्यांग बांधवांना विशेष घरकुल योजना राबवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ