देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिक्षक विकास प्रशिक्षण उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 11, 2025
in परभणी
0
शिक्षक विकास प्रशिक्षण उत्साहात
Please Share

परभणी डाएटमध्ये आयोजन

परभणी : शिक्षकांमध्ये नवोपक्रम, शिक्षण ज्ञान रुजविण्यासाठी आणि शाळांमध्ये ‘नवोपक्रम मार्गदर्शक’ (इनोव्हेशन कोचेस) तयार करण्याच्या उद्देशाने परभणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि आयसर पुणेतर्फे तिसऱ्या टप्प्यातील विज्ञान-गणित शिक्षक विकास तीन दिवसीय प्रशिक्षण ९ ते ११ डिसेंबर २०२५ कालावधीत उत्साहात पार पडले. उद्घाटनप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. सुदर्शन चिटकुलवर, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. गणेश शिंदे उपस्थित होते. शिक्षकांना नवोपक्रम, विज्ञान-तंत्रज्ञान-अभियांत्रिकी-गणित शैक्षणिक आशयज्ञान आणि मूल्यमापन साधनांवर परभणी इनोव्हेशन चॅम्पिअन्स बाळासाहेब उघडे, कमल कांबळे, कल्पना दलाल, शुभांगी वाघ (पुणे) आणि तज्ज्ञांनी यांनी विविध सत्रात मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणद्वारै मुलांमध्ये सर्जनशीलता, समस्या सोडविण्याचा आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन रुजवण्याचा शिक्षक प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (भारत सरकार), आयसर पुणे, ब्रिटिश कौन्सिल, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, टाटा टेक्नॉलॉजीज आणि टाटा ट्रस्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित आयराईज वतीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. परभणी जिल्ह्यातील सहभागी ५५ गणित व विज्ञान शिक्षकांनी प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

Post Views: 1,508
Please Share
Previous Post

ॲग्रोवॉर्रियर दादा लाड यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’

Next Post

ज्ञानाचा उपयोग राष्ट्रीय विकासासाठी करावा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ज्ञानाचा उपयोग राष्ट्रीय विकासासाठी करावा

ज्ञानाचा उपयोग राष्ट्रीय विकासासाठी करावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ