देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगरुळपीरमध्ये विविध कार्यक्रम

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 12, 2026
in वाशिम
0
स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगरुळपीरमध्ये विविध कार्यक्रम
Please Share

माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या शुभहस्ते होणार कार्यक्रम; शैक्षणिक संकुलात विविध मान्यवरांची उपस्थिती

वाशिम : भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगरुळपीर शहरात शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.२० वाजता ध्वजारोहण व ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुल, वाशिम रोड, मंगरुळपीर येथे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. सुभाषराव ठाकरे (माजी राज्यमंत्री म. राज्य) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात येणार असून, श्री. मोतीरामजी ठाकरे, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमात विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण शिक्षण महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण अध्यापक विद्यालय, यशवंतराव चव्हाण हायस्कूल व यशवंतराव चव्हाण सी.बी.एस.ई. स्कूल यांचा सहभाग राहणार आहे.स्वातंत्र्य दिन हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील शूरवीरांच्या त्यागाचे स्मरण करून देणारा दिवस असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीचा जागर करण्यात येणार असून, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Post Views: 1,245
Please Share
Previous Post

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर

Next Post

संवेदनशील भागांवर पोलिसांची करडी नजर; रात्रगस्त चोख

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
संवेदनशील भागांवर पोलिसांची करडी नजर; रात्रगस्त चोख

संवेदनशील भागांवर पोलिसांची करडी नजर; रात्रगस्त चोख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ