देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू आयटीआयमध्ये मतदान जनजागृती

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 27, 2025
in परभणी
0
सेलू आयटीआयमध्ये मतदान जनजागृती
Please Share

तरुणाईला राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची शपथ

सेलू (प्रतिनिधी ): महर्षि वाल्मिकी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सेलू येथे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी मतदान जनजागृती शपथ उत्साहात पार पडली. यामध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. स्वीप कक्ष समन्वयक गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेत मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. तरुण मतदारांनी आपल्या अधिकाराचा सक्रीय वापर केल्यास समाजातील सकारात्मक बदलाला गती मिळते, यावर त्यांनी भर दिला. यानंतर कीर्ती राऊत यांनी उपस्थित सर्वांना मतदानाची शपथ दिली. स्वच्छ, पारदर्शक आणि मजबूत लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराने निश्चितपणे मतदान करावे, असा संकल्प यावेळी करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,391
Please Share
Previous Post

परभणीतील श्री खंडोबा यात्रा महोत्सवास सुरूवात

Next Post

‘मुलखावेगळी माणसं’ ठरली प्रेरक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘मुलखावेगळी माणसं’ ठरली प्रेरक

'मुलखावेगळी माणसं' ठरली प्रेरक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ