देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वाघाळा–फुलारवाडी रस्त्याची दैना संपेना

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 20, 2025
in परभणी
0
वाघाळा–फुलारवाडी रस्त्याची दैना संपेना
Please Share

पावसाळ्यात जनतेचे हाल, गावाने ‘लालपरी’ पाहिलीच नाही!

परभणी : देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष उलटली, नुकताच स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा झाला. मात्र वाघाळा–फुलारवाडी हा अवघा साडेतीन किमीचा रस्ता आजही केवळ नेत्यांच्या आश्वासनापुरता राहिला आहे. अजूनपर्यंत या मार्गावरून राज्य परिवहन मंडळाची लालपरी धावलीच नाही. रस्ता अरुंद, खडबडीत व धोकादायक असल्याने प्रवास करणे धोकादायक ठरते.

१९९४ मध्ये माती व मजबुतीकरणाचे काम झाले; त्यानंतर डांबरीकरण मात्र झाले नाही. निवडणुकीत वारंवार आश्वासने देऊन नागरिकांची बोळवण करण्यात आली. या रस्त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी पारधी वस्तीतील नागरिक प्रचंड अडचणीत आहेत. पावसाळ्यात आजारी रुग्ण दवाखान्यात पोहोचण्याआधी मृत्यू पावल्याच्या, तर महिलांची प्रसूती रस्त्यात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गावकऱ्यांची मागणी आहे की, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून एकदाच पक्का करावा. जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी तातडीने लक्ष घालून फुलारवाडीकरांचे लालपरीचे स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post Views: 1,152
Please Share
Previous Post

कृषी विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन युवक व क्रीडा महोत्सवाचा उत्साह

Next Post

पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला

पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ