देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मास्टर ट्रेनर्सचा निवडणूक भत्ता गेला कुठे ?

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 2, 2026
in परभणी
0
मास्टर ट्रेनर्सचा निवडणूक भत्ता गेला कुठे ?
Please Share

सेलू तहसीलदारांनी लक्ष घालून १७ सप्टेंबरपूर्वी मानधन देण्याची मागणी

सेलू : सेलू नगर पालिका, परभणी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडून ९ महिने उलटले तरी सेलू तालुक्यातील मास्टर ट्रेनर्सना अद्याप निवडणूक भत्ता व मानधन मिळालेले नाही. अखेर निवडणूक भत्ता गेला कुठे ? असा सवाल उपस्थित करीत, सेलू तहसीलदारांनी लक्ष घालून १७ सप्टेंबरपूर्वी सन्मानपूर्वक मानधन देण्याची मागणी करण्यात येत आहे.

डिसेंबर २०२५ मधील निवडणुकांसाठी सेलू तालुक्यातील विविध शाळांमधील ३० ते ३५ शिक्षक कर्मचारी यांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती झाली होती. या कर्मचाऱ्यांनी ईव्हीएमचे एफएलसी, सिलिंग, प्रशिक्षण, साहित्य वाटप-संकलन आणि मतमोजणी अशी सर्व महत्त्वाची कामे चोख पार पाडली. निवडणूक प्रक्रियेतील सर्व घटकांना मानधन वाटप झाले असताना केवळ मास्टर ट्रेनर्सना वगळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात १३ मार्च आणि १७ ऑगस्ट २०२६ रोजी व्हाटस् संदेशाद्वारे कळवून तसेच वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरू आहे, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून संबंधित कर्मचाऱ्यांचा भत्ता, मानधन आणि ओटी १७ सप्टेंबरपूर्वी सन्मानपूर्वक द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Post Views: 1,079
Please Share
Previous Post

सेलूत विमा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम

Next Post

शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजूरके यांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजूरके यांचा सत्कार

शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजूरके यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ