देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे ४७ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
in परभणी
0
ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे ४७ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र
Please Share

इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

परभणी : धर्मापुरी पाटी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या इयत्ता सातवीच्या ४७ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.

पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये राजुरे आराध्या निलेश, राजूरे इशिता धनराज, नांदे अथर्व दत्तराव, लवंदे अवधूत मुंजा, पांचाळ आयुष विकास, कदम भक्ती ज्ञानदेव, मस्के देवानंद संतोष, सोपणे ज्ञानेश्वर त्रिंबक, जाधव कृष्णा संतोष, भांड माधव गोविंद, तिथे पूनम भगवानराव, गडदे रितेश बळीराम, शिंदे ऋतुराज शिवाजी, आव्हाड श्रीकांत गजानन, मात्रे मल्हार मुंजाभाऊ, कोके स्वराज राम, कदम विराज दिपक, आदाबे स्वरांजली भगीरथ, सोनवणे समृद्धी संतोष, वाळकुळे तनुजा अशोक, ननेर तनुजा रामेश्वर, सोनवणे संस्कृती संतोष, काकडे प्रणव प्रभाकर, शिराळ सार्थक भास्कर, मुळे मीरा विश्वनाथ, कदम भक्ती बापुराव, घुले कृष्णा बालाजी, भोजले नागेश्वरी अशोक, नागुलकर ओंकार अनिल, इक्कर ओंकार अनिल, बाजुळकर रोहन राजु, काठोळे समर्थ अशोक, आवरगंड संध्या रणजीत, घाडगे शिवम दिलीप, पोपळघट शिवम महादेव, जाधव सुप्रिया शिवाजी, राठोड तन्वी सुरेश, फेगडे विश्वजीत नागनाथ, दराडे अर्णव सतीश, राऊत समृद्धी सुनील, गमे नक्षत्र राजेभाऊ, डाके शिवम ज्ञानेश्वर, सूर्यवंशी अमर मन्मथ, वझुळकर सोहम दीपक, साळवे श्रेयश धम्मदीप, लिंगायत शिवकन्या ज्ञानेश्वर आणि राखुंडे कार्तिक ज्ञानेश्वर यांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण शिवसांभ सोनटक्के व संस्थेच्या सचिव प्रा. शितल किरण सोनटक्के यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी संस्थेचे समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post Views: 1,564
Please Share
Previous Post

नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी किरण देशपांडे

Next Post

सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी एकनाथ जाधव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी एकनाथ जाधव

सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी एकनाथ जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ