देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी एकनाथ जाधव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
in परभणी
0
सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी एकनाथ जाधव
Please Share

सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी एकनाथ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी, १ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मकरंद दिग्रसकर, दत्तराव पावडे, राजेश गुप्ता तसेच सुखानंद बेंडसुरे, उल्हास पांडे, प्रशांत सावरगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. जाधव यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

Post Views: 1,484
Please Share
Previous Post

ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे ४७ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी एकनाथ जाधव

सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी एकनाथ जाधव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
0

सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी एकनाथ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली...

ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे ४७ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र

ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे ४७ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
0

इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश परभणी : धर्मापुरी पाटी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या इयत्ता सातवीच्या ४७ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा...

नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी किरण देशपांडे

नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी किरण देशपांडे

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
0

दत्तराव घोगरे उपमुख्याध्यापक सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी किरण देशपांडे यांची तर उपमुख्याध्यापकपदी दत्तराव...

न्यू हायस्कूलमध्ये ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

न्यू हायस्कूलमध्ये ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
0

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त उपक्रम सेलू : येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू हायस्कूल व उच्च...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ