देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहाकरिता खाजगी जमीन खरेदी प्रक्रिया सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
in परभणी
0
संत भगवान बाबा
Please Share

एक एकर जागेची आवश्यकता, शासकीय बाजारभाव (रेडी रेकनर) दराने खरेदी होणार

परभणी : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत जिल्ह्यातील गंगाखेड, पालम व सोनपेठ येथे मुलांचे व मुलींचे प्रत्येकी एक अशा एकूण सहा संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहांची स्थापना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली आहे. सदर वसतिगृहे सध्या खाजगी अथवा भाडेतत्त्वावरील इमारतींमध्ये सुरू असून गंगाखेड, पालम व सोनपेठ या तालुक्यांच्या शहरात अथवा शहरापासून तीन किलोमीटरच्या आतील परिसरात प्रत्येक वसतिगृहासाठी एक एकर जागेची आवश्यकता आहे. सदर खाजगी जमीन शासकीय बाजारभाव (रेडी रेकनर) दराने खरेदी करण्यात येणार आहे.

संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहाकरिता जमीन विक्री करण्याची इच्छा असलेल्या इच्छुक व पात्र व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह जमीन विक्रीचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, परभणी येथे सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, आर. एच. एडके यांनी केले आहे. प्रस्तावासोबत जमिनीचा अद्ययावत ७/१२ उतारा व फेरफार नोंद, जमिनीच्या मालकी हक्काचा ३० वर्षांचा सर्च रिपोर्ट, गाव नकाशा व गुगल मॅप लोकेशन, जागेवर कोणत्याही प्रकारचा कायदेशीर वाद अथवा बोजा नसल्याचे प्रमाणपत्र तसेच जागेवर पाणी, वीज व पोहोच रस्ता उपलब्ध असणे बंधकारक आहे. जागेचे छायाचित्रे सादर करणे आवश्यक आहे.

Post Views: 1,230
Please Share
Previous Post

२८ जूनची पल्स पोलिओ मोहीम ठरणार पथदर्शी

Next Post

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक

राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

राजेंद्र सोनवणे यांचे मत, नूतन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन सेलू | प्रतिनिधी : सेलू् येथील नूतन विद्यालयात...

सेलूच्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांची कोंडी

सेलूच्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांची कोंडी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

शाखा व्यवस्थापकांच्या अरेरावीची कैफियत; ग्राहक पंचायतीची थेट मुंबई मुख्य कार्यालयाकडे तक्रार वरिष्ठ कार्यालयाला ईमेलद्वारे पाठवले निवेदन सेलू I प्रतिनिधी :...

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ६ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील निवड झालेल्या नामांकित शाळांमध्ये रामराव...

संत भगवान बाबा

संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहाकरिता खाजगी जमीन खरेदी प्रक्रिया सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

एक एकर जागेची आवश्यकता, शासकीय बाजारभाव (रेडी रेकनर) दराने खरेदी होणार परभणी : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ