देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ जणांचे रक्तदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
in परभणी
0
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ जणांचे रक्तदान
Please Share

पाथरगव्हाण येथे विविध सामाजिक उपक्रम

पाथरी : संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कासापुरी जि.प. सर्कलमधील सकल मराठा समाजाच्या वतीने पाथरगव्हाण येथे शनिवारी, १ ऑगस्ट रोजी आयोजित रक्तदान शिबीरात ७५ जणांनी रक्तदान केले. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शिबिराला कासापुरी सर्कलमधील युवक आणि समाज बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. यामध्ये एकूण ७५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरगव्हाणच्या वैद्यकीय पथकाने मोलाचे सहकार्य केले. यामध्ये डॉ. प्रकाश पवार, डॉ. शुभांगी, विशाल गोरे, मोनाली दडके, आम्रपाली धृतराज, आरोग्य सहाय्यक वानेरे, एकशिंगे, आरोग्य सेवक हारणे, पेदापल्ली, कानशुकले, नंदा मांडे आणि परिचर इब्राहिम खान यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.शिबिरादरम्यान अनेक मराठा सेवक आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी पुढाकार घेऊन नियोजन केले. रक्तदानासोबतच समाजातील इतर सामाजिक उपक्रमांनाही यानिमित्ताने चालना देण्यात आली. आयोजकांनी उपस्थित सर्व रक्तदात्यांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

Post Views: 1,362
Please Share
Previous Post

नूतन विद्यालयात लेखन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Next Post

महानगरपालिकेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महानगरपालिकेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

महानगरपालिकेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी एकनाथ जाधव

सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी एकनाथ जाधव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
0

सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी एकनाथ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली...

ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे ४७ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र

ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे ४७ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
0

इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश परभणी : धर्मापुरी पाटी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या इयत्ता सातवीच्या ४७ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा...

नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी किरण देशपांडे

नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी किरण देशपांडे

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
0

दत्तराव घोगरे उपमुख्याध्यापक सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी किरण देशपांडे यांची तर उपमुख्याध्यापकपदी दत्तराव...

न्यू हायस्कूलमध्ये ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

न्यू हायस्कूलमध्ये ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
0

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त उपक्रम सेलू : येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू हायस्कूल व उच्च...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ