देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नगरपालिका निवडणूक : दोन तासात ८.७१ टक्के मतदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 2, 2025
in परभणी, मराठवाडा
0
नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
Please Share

परभणी : जिल्ह्यात सुरू असलेल्या सात नगरपालिका/नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, पहिल्या दोन तासांमध्ये (सकाळी ९.३० वाजेपर्यंत) अनेक ठिकाणी मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. सरासरी ८.७१ टक्के मतदान झाले आहे.

मतदानाची सद्यस्थिती (७.३० ते ९.३० पर्यंत)

सकाळच्या सत्रातील आकडेवारीनुसार, जिंतूर नगरपालिकेमध्ये मतदानाचा टक्का सर्वाधिक दिसून आला आहे. जिंतूरमध्ये एकूण ४१ हजार ८०७ मतदारांपैकी ५ हजार ४३८ मतदारांनी (१३.०१%) मतदान केले. त्यापाठोपाठ पाथरी नगरपालिकेमध्ये ३ हजार ९५२ मतदारांनी (११.२२%) आपला मतदानाचा हक्क बजावला. पूर्णा ८.८८% , गंगाखेड ८.०६% , सेलू ८.०२%, पाथरी ११.२२%, मानवत ६.२९%, जिंतूर १३.०१%, सोनपेठ ९.६०% या आकडेवारीनुसार, सकाळच्या सत्रात जिंतूरमध्ये सर्वाधिक १३.०१ टक्के आणि मानवतमध्ये सर्वात कमी ६.२९ टक्के मतदान झाले आहे.मतदारांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. दुपारच्या सत्रात मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली आहे.

Post Views: 1,712
Please Share
Previous Post

सोयाबीन खरेदीला गती : डॉ संजय रोडगे

Next Post

सेलूत ३० हजार ४६३ मतांचे दान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत ३० हजार ४६३ मतांचे दान

सेलूत ३० हजार ४६३ मतांचे दान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ