देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

‘वाळसरा’ त ग्रामीण जीवनाचा बदलता पट

admin by admin
July 31, 2025
in मराठवाडा
0
'वाळसरा' त ग्रामीण जीवनाचा बदलता पट
Please Share

लक्ष्मण गाडेकर यांचे प्रतिपादन

सेलू : येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयात २९ जुलै रोजी आयोजित ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमात लक्ष्मण गाडेकर यांनी आसाराम लोमटे यांच्या ‘वाळसरा’ कथासंग्रहावर आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर होते. गाडेकर म्हणाले की, बदलत्या काळानुसार ग्रामीण समाजव्यवस्था बदलली आहे. स्वार्थी, आत्मकेंद्री कार्यकर्त्यांमुळे ग्रामीण महिला आणि मजुरांचे शोषण वाढले आहे. पूर्वी घरातील ज्येष्ठ गोष्टी सांगून पुढच्या पिढीला घडवत असत, मात्र आता गोष्टी तळहातावर आल्याने त्यांचे संदर्भ तुटले आहेत. जुन्या पिढीची शेती-मातीशी घट्ट नाळ होती, ती आजच्या पिढीत दिसत नाही. त्यामुळे युवा पिढी शहराकडे आकर्षित होत आहे. मोबाईल क्रांतीमुळे जग जवळ आले असले तरी आपापसातील नाती हरवत चालली आहेत, अशी खंत गाडेकर यांनी व्यक्त केली.

डॉ.कोठेकर यांनी कार्यकर्त्यांना संवेदनशील असण्याचा, पण भावनांच्या आहारी न जाण्याचा सल्ला दिला. यावेळी दिनेश शिंदे यांचा ग्रंथालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.अनंत मोगल यांनी, सूत्रसंचालन बालासाहेब पंडित यांनी, तर आभार प्रदर्शन सुनील कौसडीकर यांनी केले. कार्यक्रमाला ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खारकर, चंद्रशेखर मुळावेकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्रकाश धामणगावकर, रामराम बोबडे, दादासाहेब गाडेकर यांच्यासह रायपूर येथील श्रोते उपस्थित होते. विजय ढाकणे, माधव गव्हाणे, डॉ.सुरेश हिवाळे यांनी कार्यक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला.

Post Views: 1,364
Please Share
Previous Post

वाघाळ्याच्या कलाकाराचे पेंटिंग मुख्यमंत्र्यांच्या दालनात !

Next Post

अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनातून संस्कारांचे सिंचन!

admin

admin

Next Post
अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनातून संस्कारांचे सिंचन!

अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनातून संस्कारांचे सिंचन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ