देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनातून संस्कारांचे सिंचन!

admin by admin
July 31, 2025
in मराठवाडा
0
अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनातून संस्कारांचे सिंचन!
Please Share

कथाकथन, बालकवी संमेलन, बाल नाटिका आणि एकपात्री प्रयोग रंगले

परभणी : वाचनामुळे मानवी जीवनाला प्रगल्भता येते आणि नीतिमूल्यांचे संस्कार घडतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी केले. आदर्श शिक्षक बजरंग गिल्डा बालवाचक साहित्य नगरी, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे आयोजित दुसऱ्या अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या संमेलनाला जिल्हाभरातील बालवाचकांनी उदंड प्रतिसाद दिला.

प्राचार्य बाळासाहेब जाधव यांनी सांगितले की, संस्कार हरवत चाललेल्या समाजात अशा बालवाचक साहित्य संमेलनातून संस्कार पेरण्याचे कार्य होत आहे. वाचनामुळेच आपण घडलो असल्याची प्रतिक्रिया बालवाचक कल्याणी आडे आणि भक्ती घांडगे यांनी दिली. यावेळी उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे देखील उपस्थित होते.

या साहित्य संमेलनात ‘चालता बोलता वाचनावर गप्पा’, ‘मी वाचनाने घडत आहे’, कथाकथन, बालकवी संमेलन, बाल नाटिका आणि एकपात्री प्रयोग यांसारखी विविध सत्रे झाली. संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी तर मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव उपस्थित होते. भालेराव यांच्या कविता गायनाने बालवाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांनी कविता म्हणजे काय आणि कविता कशी करावी याबद्दल मुलांना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले.

त्र्यंबक वडसकर दिग्दर्शित ‘हामुरा’ ही एकांकिका आणि चि. समर्थ गोपी मुंडे यांनी सादर केलेला ‘तुका म्हणे…’ हा एकपात्री प्रयोग विशेष लक्षवेधी ठरले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांनी केले, तर इंदूमती कदम यांनी सूत्रसंचालन केले. समारोप सत्राचे सूत्रसंचालन अनिल पत्की यांनी केले, प्रास्ताविक गोपी मुंडे यांनी, तर आभार राजेश चव्हाण यांनी मानले.

संमेलन यशस्वी करण्यासाठी बलभीम माथेले, पंडित दाभाडे, राजेंद्र शिंदे, दीपक हारकळ, अनंता कदम, युवराज माने, कैलास सुरवसे, रत्नमाला शेळके, दिपाली महिंद्रकर, नरहरी मुटकुळे, संतोष रत्नपारखे, विठ्ठल अनमुलवाड, गोपी मुंडे, महेश पुरी, विनायक पौळ, प्रकाश रापिल्लेवार, सुशीला नवले, दत्तात्रेय भोंबे, मधुकर काष्टे, मारुती डोईफोडे, नामदेव घुले, सुलक्षणा कचरे, प्रकाश डुबे यांच्यासह सहभागी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,453
Please Share
Previous Post

‘वाळसरा’ त ग्रामीण जीवनाचा बदलता पट

Next Post

वृक्षारोपण एक सामाजिक चळवळ व्हावी – रामनाना पाटील

admin

admin

Next Post
दीपस्तंभ प्रतिष्ठान व आर्यवैश्य महासभेचा प्रेरणादायी उपक्रम

वृक्षारोपण एक सामाजिक चळवळ व्हावी - रामनाना पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

आमदार सईद खान यांच्या स्फोटक आरोपाने खळबळ देशनिष्ठ प्रतिनिधी, पाथरी:- "पस्तीस वर्षांची दादागिरी, दहशत आणि लूट जनता दरबारात धुळीस मिळाली....

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

१९ ऑगस्टपर्यंत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन वाशिम...

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर मनोगतातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाशिम : येथील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला...

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात  स्वातंत्र्यदिन उत्साहात

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

वाशिम:- यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मोतीरामजी ठाकरे...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ