देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

वृक्षारोपण एक सामाजिक चळवळ व्हावी – रामनाना पाटील

admin by admin
July 31, 2025
in मराठवाडा
0
दीपस्तंभ प्रतिष्ठान व आर्यवैश्य महासभेचा प्रेरणादायी उपक्रम
Please Share

दीपस्तंभ प्रतिष्ठान व आर्यवैश्य महासभेचा प्रेरणादायी उपक्रम

सेलू : पर्यावरण रक्षण व नैसर्गिक संतुलनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंब, प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण केले पाहिजे. त्यासाठी वृक्षारोपण ही एक सामाजिक चळवळ झाली पाहिजे, असे मत रामनाना पाटील यांनी व्यक्त केले. येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात दीपस्तंभ प्रतिष्ठान व आर्यवैश्य महासभा तालुका शाखा, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक ३० जुलै रोजी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दीपस्तंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधवआण्णा लोकुलवार, उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे, महिला मंडळ सचिव ललिता भाभी गिल्डा, संस्थेचे उपाध्यक्ष श्रीबल्लभ जी लोया, सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, माजी नगर परिषद सदस्य मनीष कदम, शहराध्यक्ष अशोक शेलार, मुंजाभाऊ भिसे, कॉ. अशोक उफाडे, आर्यवैश्य महासभेचे बालाजी मोटलवार, विकास गादेवार, बालाजी काचेवार, अनिल बंडेवार, शशिकांत मालशेटवार, प्रवीण कोत्तावार, बाळासाहेब काजळे, विनोद शेरे, नीरज लोया, शेख सिराज, सचिन सावंगीकर, संचालक प्रफुल्ल बिनायके, चंद्रशेखर नावाडे, डॉ. आशिष डख, मंजुषा शेलगावकर, रूपा ठाकुर, करुणा बागले, कुंदनानी, संध्या चिटणीस, राजश्री लोकुलवार, मुख्याध्यापक डी. डी. शिंदे, सचिन सावंगीकर, गणेश गोरे यांची उपस्थिती होती.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. मंजुषा शेलगावकर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर नावाडे यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले, तर भरत रोडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्यवैश्य महासभेचे ज्ञानेश्वर फुटाने, राजश्री फुटाने, मोहन कोत्तावार, मंजुषा कोत्तावार, गजानन फुटाने, नागनाथ कलकोटे, सविता कलकोटे, कैलास मरेवार, अश्विनी मरेवार, मुख्याध्यापक बी. आर. साखरे, रोहिदास चव्हाण, अभिमान पाईकराव, संदीप जुमडे, उषा कामठे, अर्चना फोपसे, आनंद देवधर, विष्णू सरकटे, नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, भारती मुळे, साडेगावकर, फुलारी यांनी परिश्रम घेतले.


Post Views: 1,360
Please Share
Previous Post

अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनातून संस्कारांचे सिंचन!

Next Post

विवेकानंद विद्यालयात वृक्षारोपण

admin

admin

Next Post
विवेकानंद विद्यालयात वृक्षारोपण

विवेकानंद विद्यालयात वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ