देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

विवेकानंद विद्यालयात वृक्षारोपण

admin by admin
July 31, 2025
in मराठवाडा
0
विवेकानंद विद्यालयात वृक्षारोपण
Please Share

दीपस्तंभ, आर्यवैश्य समाज आणि महिला मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम

सेलू : पर्यावरणाचे संतुलन राहावे आणि पर्यावरण संरक्षण व्हावे यासाठी दीपस्तंभ प्रतिष्ठान, आर्यवैश्य समाज आणि सेलू महिला मंडळाच्या वतीने शहरातील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.

आर्यवैश्य समाज भूषण तसेच निसर्गप्रेमी आणि वनरक्षक नामदार सुधीर मुनगंटीवार (माजी अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या ३० जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आर्यवैश्य समाज, दीपस्तंभ प्रतिष्ठान व महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण हा सामाजिक आणि सामुदायिक उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आणि ते रोखण्यासाठी ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे महत्त्वाचे आहे, हेच विचार घेऊन शहरातील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात हा सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमाला दीपस्तंभ प्रतिष्ठानचे माधवअण्णा लोकूलवार, विवेकानंद विद्यालयाचे स्थानिक अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, उपेंद्र बेल्लुरकर, करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक शंकर शितोळे, भाजपचे शहराध्यक्ष अशोक शेलार, मनीष कदम, संध्या चिटणीस, रुपाली ठाकूर, महिला मंडळाच्या ललिता गिल्डा, मंजुषा सेलगावकर, यशोदा कुंदनानी, बालाजी मोटरवार, राजश्री लोकूलवार, मोहन व मंजुषा कोत्तावार, विकास व सुचिता गादेवार, नागनाथ व सविता कलकोटे, बालाजी व रजनी काचेवार, अनिल बंडेवार, संजय व सुजाता कोटलवार, गजानन फुटाणे, ज्ञानेश्वर फुटाणे, राजश्री फुटाणे, कैलास व अश्विनी मरेवार, कल्पना डाचेवार, गौशेटवार, शशिकांत मालशेटवार, प्रवीण कोत्तावार, प्रसाद काचेवार यांची उपस्थिती होती.

Post Views: 1,168
Please Share
Previous Post

वृक्षारोपण एक सामाजिक चळवळ व्हावी – रामनाना पाटील

Next Post

गंगाखेड येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण

admin

admin

Next Post
गंगाखेड येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण

गंगाखेड येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ