देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

फळबाग रोगप्रतिबंधक यंत्रणा अद्ययावत करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2025
in मराठवाडा
0
सेलू तालुका दबाव गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
Please Share

सेलू तालुका दबाव गटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

परभणी : मराठवाड्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन फळबाग रोगप्रतिबंधक यंत्रणा अद्ययावत करावी, अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोसंबी, संत्रा आणि लिंबू यांसारख्या फळबागांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बुरशीसदृश रोगांमुळे त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. सरकारने या समस्येवर त्वरित लक्ष देऊन संशोधन विभाग अधिक सक्रिय करावा, तसेच यासाठी इतर कृषी विद्यापीठांची मदत घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ आदींसह सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 1,143
Please Share
Previous Post

अनिल रत्नपारखी यांचा सेवागौरव

Next Post

सेलूत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे शुक्रवारी व्याख्यान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे शुक्रवारी व्याख्यान

सेलूत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे शुक्रवारी व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ